नवी मुंबई: आयपीएल 2022 चा 33 वा सामना गुरुवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( Mumbai Indians vs Chennai Super Kings ) संघात खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने एमएस धोनीच्या शानदार फलंजदाजीच्या आणि मुकेश चौधरीच्या भेदक गोलंदाजीच्या ( Bowler Mukesh Chaudhary ) जोरावर, मुंबईचा तीन विकेट्सने पराभव केला. सुरुवातील मुकेश चौधरीने मुंबईच्या फलंदाजीला सुरुंग लावताना, 3/19 घेतल्या.
-
Innings Break!
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Three wickets for Mukesh Choudhary as #CSK restrict #MumbaiIndians to a total of 155/7 on the board.
Scorecard - https://t.co/d7i5zY6cO2 #MIvCSK #TATAIPL pic.twitter.com/Jxf3lTjKas
">Innings Break!
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2022
Three wickets for Mukesh Choudhary as #CSK restrict #MumbaiIndians to a total of 155/7 on the board.
Scorecard - https://t.co/d7i5zY6cO2 #MIvCSK #TATAIPL pic.twitter.com/Jxf3lTjKasInnings Break!
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2022
Three wickets for Mukesh Choudhary as #CSK restrict #MumbaiIndians to a total of 155/7 on the board.
Scorecard - https://t.co/d7i5zY6cO2 #MIvCSK #TATAIPL pic.twitter.com/Jxf3lTjKas
परदोदास गावचा मुकेश चौधरी - मुकेश चौधरीसाठी हा एक आश्चर्यकारक टर्नराउंड आहे, त्याने मुंबईविरुद्ध खेळताना रोहित शर्मा, इशान किशन आणि डेवाल्ड ब्रेविस यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मात्र, त्याला अशी कामगिरी करण्यास वेळ लागला. पण आता संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर दाखवलेला विश्वास त्याने पुढे नेला आणि चेन्नईच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील परदोदास ( Mukesh Chaudhary of Pardodas village ) गावात लहानाचा मोठा होत असताना क्रिकेट हा चौधरीचा आवडता खेळ होता.
-
Mukesh Choudhary is our Top Performer from the first innings for his bowling figures of 3/19.
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A look at his bowling summary here 👇 #TATAIPL #MIvCSK pic.twitter.com/fM7wbGIGcR
">Mukesh Choudhary is our Top Performer from the first innings for his bowling figures of 3/19.
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2022
A look at his bowling summary here 👇 #TATAIPL #MIvCSK pic.twitter.com/fM7wbGIGcRMukesh Choudhary is our Top Performer from the first innings for his bowling figures of 3/19.
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2022
A look at his bowling summary here 👇 #TATAIPL #MIvCSK pic.twitter.com/fM7wbGIGcR
मी दिवसभर फिल्डिंग करायचो - चौधरी यांनी सीएसके टीव्हीला सांगितले ( Mukesh Chaudhary told CSK TV ) की, “मी लहान होतो तेव्हा मोठे लोक मला फलंदाजी किंवा गोलंदाजी करू देत नसत. पण मी दिवसभर फिल्डिंग करायचो. माझ्या घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. माझ्या गावात क्लब किंवा काहीही नव्हते. त्यामुळे या सगळ्याची सुरुवात टेनिस बॉलने झाली. चौथ्या इयत्तेत, माझ्या वडिलांनी मला एका बोर्डिंग स्कूलमध्ये टाकले, कारण माझ्या गावात शिकण्याची फारशी सोय नव्हती. त्यानंतर मी बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हॉकी यासारखे इतर खेळही करून पाहिले. पण क्रिकेट हा नेहमीच माझा आवडता खेळ होता.
-
Mukesh Choudhary is adjudged Player of the Match for his three wickets in the powerplay as @ChennaiIPL win by 3 wickets.
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard - https://t.co/d7i5zY6cO2 #MIvCSK #TATAIPL pic.twitter.com/qStyLNcY9I
">Mukesh Choudhary is adjudged Player of the Match for his three wickets in the powerplay as @ChennaiIPL win by 3 wickets.
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2022
Scorecard - https://t.co/d7i5zY6cO2 #MIvCSK #TATAIPL pic.twitter.com/qStyLNcY9IMukesh Choudhary is adjudged Player of the Match for his three wickets in the powerplay as @ChennaiIPL win by 3 wickets.
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2022
Scorecard - https://t.co/d7i5zY6cO2 #MIvCSK #TATAIPL pic.twitter.com/qStyLNcY9I
पुण्यातील बोर्डिंग स्कूल - चौधरी लहान मुलापासून किशोरवयीन होत गेला, पुण्यातील बोर्डिंग स्कूलमध्ये ( Boarding School in Pune ) स्थलांतरित होऊन शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी करण्याच्या आशेने त्याच्या क्रिकेटच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या. त्यानंतर नववीत मी पुण्यात एका बोर्डिंग स्कूलमध्ये आलो. येथे मला काही सामने खेळण्याची संधी मिळाली. नंतर ज्युनियर कॉलेजमध्ये मी जास्त सामने खेळलो आणि मग मी हळू हळू प्रगती केली, पण माझ्या अभ्यासावर त्याचा परिणाम झाला.
-
The @msdhoni influence 🙌
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Big breakthroughs 👌@Ruutu1331 turns anchor & chats with bowling star Mukesh Choudhary after @ChennaiIPL's enthralling last-ball win against #MI. 👍 👍 - By @ameyatilak
Full interview 🎥👇 #TATAIPL | #MIvCSKhttps://t.co/Gmmw09Oq4p pic.twitter.com/KUKcNVOTgR
">The @msdhoni influence 🙌
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2022
Big breakthroughs 👌@Ruutu1331 turns anchor & chats with bowling star Mukesh Choudhary after @ChennaiIPL's enthralling last-ball win against #MI. 👍 👍 - By @ameyatilak
Full interview 🎥👇 #TATAIPL | #MIvCSKhttps://t.co/Gmmw09Oq4p pic.twitter.com/KUKcNVOTgRThe @msdhoni influence 🙌
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2022
Big breakthroughs 👌@Ruutu1331 turns anchor & chats with bowling star Mukesh Choudhary after @ChennaiIPL's enthralling last-ball win against #MI. 👍 👍 - By @ameyatilak
Full interview 🎥👇 #TATAIPL | #MIvCSKhttps://t.co/Gmmw09Oq4p pic.twitter.com/KUKcNVOTgR
हे फक्त माझ्या भावालाच माहीत - तो पुढे म्हणाला, मी माझ्या आई-वडिलांना सांगितले नाही, पण मी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. माझे नाव वर्तमानपत्रात आल्यावर मी त्यांना सांगितले. तेव्हा माझे वडील म्हणाले ठीक आहे, पण अभ्यास चालू ठेव, कारण बरेच लोक क्रिकेट खेळतात. मी रणजी करंडक (महाराष्ट्रासाठी) खेळल्यानंतर दोन वर्षांनी त्यांना बरे वाटले आणि त्यांनी मला पाठिंबा दिला. माझी राज्यासाठी निवड होईपर्यंत, मी गंभीरपणे क्रिकेट खेळतो हे फक्त माझ्या भावालाच माहीत होते. माझ्या पालकांना माहित नव्हते.
पुण्यात एकटा असताना बहिणीने मला खूप साथ दिली -चौधरीच्या मुंबईविरुद्धच्या चमकदार कामगिरीमुळे त्याच्या वडिलांना नक्कीच अभिमान वाटला असेल. चौधरी म्हणाला, माझा प्रवास खडतर होता. पण माझ्या घरच्यांनी मला साथ दिली. मी पुण्यात एकटा असताना माझ्या बहिणीने मला खूप साथ दिली. मी त्याच्याशिवाय काहीही चांगले करू शकलो नसतो. माझी निवड झाल्यावरही त्यांनी मला पुढच्या टप्प्यांचा विचार करून चांगले काम करण्यास सांगितले होते.