ETV Bharat / sports

Sachin Tendulkar Video सचिन तेंडुलकरने डेक्कन पीव्हायसी मैदानातून व्हिडिओ शेअर करत जुन्या आठवणींना दिला उजाळा - Sachin Tendulkar

पीव्हायसी मैदानासोबतच्या जुन्या आठवणी आणि माहिती देतानाचा एक व्हिडिओ सचिन तेंडुलकरने शेअर केलेला आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे अचानक सचिन पुण्यात आगमन झाले होते. परंतु ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वांना माहित झाले. सचिनने शेअर केलेलल्या व्हिडिओत Sachin Tendulkar shared a video , तो पीव्हायसी मैदानासोबत त्याचे असलेल्या जुन्या आठवणी सांगत आहे.

Sachin Tendulkar
सचिन तेंडुलकर
author img

By

Published : Aug 19, 2022, 12:37 PM IST

पुणे: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ( Master blaster Sachin Tendulkar ) काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये एका कार्यक्रमासाठी आला होता. त्यावेळी सचिन तेंडुलकरने आवर्जून पुण्यातील डेक्कन जिमखान्यामधील पीव्हायसी मैदानाची पाहणी केली होती. त्यानंतर आता सचिन तेंडुलकरने तो व्हिडिओ शेअर करत म्हणाला, माझ्या अनेक जुन्या आठवणींनी उजााळा मिळला आहे.

पीव्हायसी मैदानासोबतच्या जुन्या आठवणी आणि माहिती देतानाचा एक व्हिडिओ सचिन तेंडुलकरने शेअर केलेला ( Sachin Tendulkar shared a video ) आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे अचानक सचिन पुण्यात आगमन झाले होते. परंतु ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वांना माहित झाले. सचिनने शेअर केलेलल्या व्हिडिओत, तो पीव्हायसी मैदानासोबत त्याचे असलेल्या जुन्या आठवणी सांगत ( Sachin Tendulkar PVC Ground Video )आहे.

सचिन तेंडुलकर म्हणाला, पीव्हायसी मैदानाशी ( PVC ground in Pune ) माझ्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. त्याला उजाळा मिळाल्याचे भारताचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर याने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी सचिन एका वैयक्तिक सोहळ्यासाठी पीव्हायसी हिंदू जिमखान्यावर आला होता. त्यावेळी नवे रुप धारण केलेल्या पीव्हायसीच्या मैदानाने तो भारावून गेला आणि थेट मैदानावर गेला. या भेटीचा एक व्हिडियो सचिनने इन्स्टाग्रामवर टाकला आणि त्याची पुणे भेट एकदम चर्चेत आली. माझ्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा हा क्षण आहे, अशी कॅप्शनही सचिनने या व्हिडिओला दिली आहे.

हेही वाचा - Vinod Kambli Net Worth कोट्यावधी कमावणारा विनोद कांबळी आज एक-एक रुपयाला झाला आहे महाग, जाणून घ्या काय आहे कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.