ETV Bharat / sports

Fast bowler Jhulan Goswami झुलन गोस्वामी तिचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना या ऐतिहासिक मैदानावर खेळणार

24 सप्टेंबर रोजी लॉर्ड्स येथे इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. हा सामना वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीचा Fast bowler Jhulan Goswami शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे.

Jhulan Goswami
झुलन गोस्वामी
author img

By

Published : Aug 20, 2022, 4:59 PM IST

मुंबई: भारतीय महिला संघाची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी लॉर्ड्सच्या ( Jhulan play her last Odi on Lords ) मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणू शकते. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट संघाची अनुभवी आणि वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने आता क्रिकेट जगतातून निवृत्ती घेण्याची निर्णय घेतला ( Jhulan Goswami retire from international cricket ) आहे.

झुलन गोस्वामीने अलीकडेच इंग्लंड दौऱ्यासाठी महिला वनडे संघात पुनरागमन केले. मिळालेल्या माहितीनुसार, ती 24 सप्टेंबरला इंग्लंडविरुद्ध शेवटचा सामना खेळणार आहे. झुलनने सर्व फॉरमॅटमध्ये 352 विकेट ( Jhulan took 352 wickets in all formats )घेतल्या आहेत. गोस्वामी वनडेत सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज आहे. तिने आतापर्यंत 201 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 252 विकेट्स घेतल्या आहेत.

  • Veteran India woman cricketer Jhulan Goswami to play her farewell match against England at Lord's. The third and final ODI on 24th September will be her last international appearance: BCCI sources

    (File photo) pic.twitter.com/DWvUINh8mx

    — ANI (@ANI) August 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

त्याचबरोबर महिला वनडे विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स ( Most wickets in Women ODI World Cup ) घेण्याचा विक्रमही तिच्या नावावर आहे. विश्वचषकातील 34 सामन्यांमध्ये 43 बळी घेण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. 39 वर्षीय झुलनची देखील जुलैमध्ये श्रीलंका दौऱ्यासाठी निवड होणार होती. पण या मालिकेसाठी ती पूर्णपणे तंदुरुस्त नाही. गेल्या चार वर्षांपासून ती टी-20 खेळलेली नाही.

हेही वाचा - Ind Vs Zim 2nd Odi झिम्बाब्वेचा संघ 38.1 षटकांत गारद, भारताला 162 धावांचे लक्ष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.