ETV Bharat / sports

Indian Players Reaction : सेमीफायनलच्या पराभवानंतर ट्विटरवर भारतीय खेळाडूंच्या हृदयस्पर्शी प्रतिक्रिया - सेमीफायनलच्या पराभवानंतर ट्विटरवर खेळाडू

भारतीय संघाच्या उपांत्य फेरीतील दारुण ( Indian Players are Sad For Defeat by England ) पराभवानंतर संघाच्या ( Everyone has Given Their Own Reaction to Team India ) अनेक खेळाडूंनी दुःख व्यक्त ( Indian Players Reaction on Twitter ) केले आहे. माजी कर्णधार विराट कोहली ( Former Captain Virat Kohali ), हार्दिक पांड्या आणि स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव, केएल राहुल ( Vice Captain KL Rahul ) यांनी ट्विटरवर आपल्या भावना शेअर केल्या आहेत. त्यांनी आपापल्या ट्विटर हँडलद्वारे आपापल्या प्रतिक्रिया दिल्या ( Indian Players are Sad ) आहेत.

Indian Players Reaction
सेमीफायनलच्या पराभवानंतर ट्विटरवर भारतीय खेळाडूंच्या हृदयस्पर्शी प्रतिक्रिया
author img

By

Published : Nov 11, 2022, 3:06 PM IST

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडकडून १० गडी राखून झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय खेळाडू दु:खी झाले ( Indian Players are Sad For Defeat by England ) असून, या पराभवाला निराशाजनक म्हणत प्रत्येकाने आपापल्या प्रतिक्रिया ( Indian Players Reaction on Twitter ) दिल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा ( Everyone has Given Their Own Reaction to Team India ) भाग असलेले माजी कर्णधार विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav has Thanked to All Friends ) यांनी आपापल्या ट्विटर हँडलवर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सूर्यकुमार यादव याने आपल्या सर्व मित्रांच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे मनापासून वर्णन करीत, त्यांचे आभार मानले आहेत आणि आम्ही आणखी मजबूत होऊन परत येऊ असे म्हटले आहे.

  • Hurtful loss.
    Forever grateful to our fans who create electrifying atmosphere, no matter where we play. Thankful for the undying support for each other, proud of the hardwork put in by this team &support staff.
    Proud to play for my country🇮🇳
    We will reflect &come back stronger! pic.twitter.com/EeuLz45kgl

    — Surya Kumar Yadav (@surya_14kumar) November 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

त्याचवेळी विराट कोहलीने ट्विटर हँडलवर टीम इंडियाच्या उपांत्य फेरीपर्यंतच्या प्रवासाबाबत लिहिले आहे की, ऑस्ट्रेलियापासून आमचा सुरू झालेला प्रवास अत्यंत निराशाजनक पद्धतीने संपत आहे. असे असूनही, आमच्याकडे बरेच संस्मरणीय क्षण आहेत, जे आम्ही परत आणणार आहोत आणि भविष्यात आणखी चांगले करण्याची आशा आहे.

  • We leave Australian shores short of achieving our dream and with disappointment in our hearts but we can take back a lot of memorable moments as a group and aim to get better from here on. pic.twitter.com/l5NHYMZXPA

    — Virat Kohli (@imVkohli) November 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

त्याचवेळी, अष्टपैलू हार्दिक पांड्याने त्याच्या ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, आम्ही येथे संघासोबत खूप मजा केली आणि सपोर्ट स्टाफचे आभार मानतो. त्यांचे समर्पण आणि मेहनत लक्षात ठेवतो. उपांत्य फेरीतील पराभवालाही त्याने निराशाजनक म्हटले आहे.

  • Devastated, gutted, hurt. Tough to take, for all of us. To my teammates, I’ve enjoyed the bond that we built - we fought for each other every step of the way. Thank you to our support staff for their endless dedication and hardwork for months on end. pic.twitter.com/HlVUC8BNq7

    — hardik pandya (@hardikpandya7) November 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

याशिवाय, भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार केएल राहुलनेदेखील संघाचा एक फोटो शेअर करताना फक्त एक हृदयद्रावक चिन्ह शेअर केले आहे. जे त्याच्या भावना दर्शवित आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.