ETV Bharat / sports

Hardik Pandya : सेमिफायनलमधील पराभवाचा उत्तम खेळाडूप्रमाणे स्वीकार; न्यूझीलंडविरुद्ध सामन्यासाठी आम्ही सज्ज : हार्दिक पंड्या - Disappointed with T20 WC

शुक्रवारी वेलिंग्टन येथे ( Indian Captain and All-Rounder Hardik Pandya ) होणार्‍या पहिल्या T20 सामन्यासह भारत-न्यूझीलंडविरुद्ध ( Hardik Pandya on New Zealand Series ) पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेला सुरुवात ( India Needs to Bounce Back and Perform ) होणार आहे. केएल राहुल, विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या वरिष्ठ स्टार्सच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्या संघाचे नेतृत्व करणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 16, 2022, 4:00 PM IST

वेलिंग्टन : भारतीय कर्णधार आणि अष्टपैलू हार्दिक पांड्याने ( Indian Captain and All-Rounder Hardik Pandya ) बुधवारी सांगितले ( Hardik Pandya on New Zealand Series ) की, नुकत्याच संपलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीत संघाने ( Teams Disappointment in Semi Finals ) निराशा केली ( India Needs to Bounce Back and Perform ) असली, तरी संघाला पुन्हा उभे राहून कामगिरी करणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या पुढील आवृत्तीचा रोडमॅप येथून सुरू होईल. आता शुक्रवारी वेलिंग्टन येथे होणार्‍या पहिल्या T20 सामन्यासह भारत न्यूझीलंडविरुद्ध पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेला सुरुवात करणार आहे. केएल राहुल, विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या वरिष्ठ स्टार्सच्या अनुपस्थितीत हार्दिक संघाचे नेतृत्व करेल.

भारतीय संघाचे पुढील कामगिरीवर लक्ष्य केंद्रित : "टी-20 विश्वचषकाची निराशा झाली आहे. परंतु, आपण उत्तम खेळाडू आहोत. आम्ही आमच्या यशाचा आणि अपयशाला पचवून पुढे जाणे आवश्यक आहे. आम्हाला चांगली कामगिरी करण्यासाठी आणि आम्ही केलेल्या चुका सुधारण्यासाठी सातत्यपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे," असे हार्दिकने मीडियाला सांगितले. हार्दिकने सांगितले की, 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचा रोडमॅप सुरू झाला आहे. परंतु, सध्या टीमने न्यूझीलंडमध्ये क्रिकेटचा आनंद लुटू देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

न्यूझीलंड दौरा युवा खेळाडूंना संघात योग्यता सिद्ध करण्याची संधी : हार्दिकने संघाची रूपरेषा मांडताना सांगितले की, न्यूझीलंड गेल्या काही वर्षांपासून एक उत्कृष्ट संघ आहे. "त्यांनी नेहमीच एक शो ठेवला आहे आणि एक संघ म्हणून तुम्हाला आव्हान दिले आहे." तो पुढे म्हणाला. हार्दिक म्हणाला की, ही मालिका युवा खेळाडूंना संघात आपली योग्यता सिद्ध करण्याची आणि काही चांगली कामगिरी करण्याची उत्तम संधी असेल. मेन इन ब्लू बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन येथे स्थानिक वेळेनुसार दुपारी २ ते ५ या वेळेत सराव करतील.

भारतीय संघाचे न्यूझीलंडबरोबर तीन टी20 तर तेवढेच एकदिवसीय सामने : ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर भारत तीन टी-२० आणि तितक्याच एकदिवसीय सामन्यांच्या पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. ही मालिका 18 ते 30 नोव्हेंबरदरम्यान होणार असून, पुढील वर्षी जानेवारीमध्ये न्यूझीलंड पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेसाठी भारतात परतणार आहे.

न्यूझीलंड T20Is साठी भारतीय संघ : हार्दिक पंड्या (C), ऋषभ पंत (vc & wk), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (wk), डब्ल्यू सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद. सिराज, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक.

न्यूझीलंड T20I संघ : केन विल्यमसन (c), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी आणि ब्लेअर टिकनर.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.