ETV Bharat / sports

आयपीएलच्या सामन्यात दीपक चहरने प्रेयसीला केले प्रोपज अन्... - आयपीएल शारजाह सामना

क्रिकेटपटू दिपक चहरने गुडघे टेकवून प्रेयसी जया भारद्वाजला प्रपोज केले. यावेळी जया भारद्वाजही भावुक झाली. जयाने दीपकच्या प्रपोजचा स्वीकार केला. एखाद्या सिनेमातील प्रसंगासारखे हे दृश्य होते.

दीपक जहर प्रेयसी प्रपोज
दीपक जहर प्रेयसी प्रपोज
author img

By

Published : Oct 8, 2021, 12:15 AM IST

हैदराबाद - आयपीएल सामने हे खेळाडुंच्या चांगल्या खेळींनी आणि विक्रमांनी चर्चेत येतात. मात्र, दुबईमधील आयपीएलचा सामना वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. दीपक चहरने दुबईमधील स्टेडियममध्ये मैत्रीण जया भारद्वाजला मागणी प्रपोज केले.

क्रिकेटपटू दिपक चहरने गुडघे टेकवून प्रेयसी जया भारद्वाजला प्रपोज केले. यावेळी जया भारद्वाजही भावुक झाली. जयाने दीपकच्या प्रपोजचा स्वीकार केला. एखाद्या सिनेमातील प्रसंगासारखे हे दृश्य होते. माध्यमातील वृत्तानुसार जया भारद्वाज आणि दीपक चहर हे खूप काळापासून एकत्रित राहत आहेत.

हेही वाचा-जळगावच्या भावंडांचा आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत डंका; 'इंडो-नेपाळ चॅम्पियनशीप'मध्ये पटकावली दोन सुवर्णपदके!

दीपकला चाहत्यांकडून मिळाल्या भरभरून शुभेच्छा

दीपक चहरने प्रेयसीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्याचबरोबर प्रपोज करत असलेला व्हिडिओही पोस्ट केला आहे. त्यावर खास क्षण असल्याची कॅप्शनही चहरने दिली आहे. काही वेळातच या पोस्टला 4.16 लाख लोकांनी पसंती दर्शविली आहे. दोघांचा व्हिडिओ तासाभरातच 9.03 लाख लोकांना पाहिला आहे. अनेक वापरकर्त्यांनी दीपक चहरला शुभेच्छा दिल्या आहेत. दीपक हे सोशल मीडियावर फारसा सक्रिय नाही. तरीही त्याला 1.2 दशलक्ष लोक फॉलो करतात. तर दीपकने आजपर्यंत 249 पोस्ट इन्स्टाग्रामवर केल्या आहेत.

हेही वाचा-CSK vs DC : चेन्नईवर दिल्ली भारी; तीन गडी राखून मिळवला विजय

चहरची सामन्यात चमकदार कामगिरी

दुसरीकडे आयपीएल सामान्यात चेन्नईचा पंजाबकडून पराभव झाला आहे. तर चहरने सामन्यात 4 षटकांमध्ये 48 धावा काढल्या आहेत. तर एक गडी बाद केला आहे.

हेही वाचा- CSK VS DC : चेन्नई-दिल्ली या अव्वल संघात आज लढत

कोलकात्याचा राजस्थानवर सहज विजय

कोलकात्याने राजस्थान रॉयल्सला सामन्यात पराभूत केले. राजस्थानचा संपूर्ण संघ हा 16.1 षटकांमध्ये तंबूत परतला. त्यामुळे कोलकात्याने ८६ धावांनी राजस्थानवर सहज विजय मिळविला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.