मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 50 वा सामना गुरुवारी (5 मे) ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई येथे खेळला जाणार आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad ) संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार आहे. या अगोदर दोन्ही संघाचे कर्णधार ऋषभ पंत ( Rishabh Pant ) आणि केन विल्यमसन ( Kane Williamson ) यांच्यात नाणेफेक पार पडली. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा ( Sunrisers Hyderabad opt to bowl ) निर्णय.
-
🚨 Toss Update 🚨@SunRisers have elected to bowl against @DelhiCapitals.
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Follow the match ▶️ https://t.co/0T96z8GzHj #TATAIPL | #DCvSRH pic.twitter.com/11uq5iR8Gv
">🚨 Toss Update 🚨@SunRisers have elected to bowl against @DelhiCapitals.
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2022
Follow the match ▶️ https://t.co/0T96z8GzHj #TATAIPL | #DCvSRH pic.twitter.com/11uq5iR8Gv🚨 Toss Update 🚨@SunRisers have elected to bowl against @DelhiCapitals.
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2022
Follow the match ▶️ https://t.co/0T96z8GzHj #TATAIPL | #DCvSRH pic.twitter.com/11uq5iR8Gv
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स संघाने ( Delhi Capitals Team ) नऊ सामने खेळले आहेत. ज्यापैकी त्यांना चार सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे, तर पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. ज्यामुळे या संघाचे आठ गुण असून संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर दुसरीकडे हैदराबाद संघाने ( Sunrisers Hyderabad Team ) देखील नऊ सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामन्यात विजय तर चार सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे या संघाचे दहा गुण असून गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे.
आयपीएल इतिहासात दिल्ली आणि हैदराबाद संघांमध्ये आतापर्यंत एकूण 20 सामने खेळले गेले आहेत. ज्यापैकी दिल्लीने 9 आणि हैदराबादने 11 सामने जिंकले आहेत. सनरायझर्स संघात आज तिघांना पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. यामध्ये श्रेयस गोपाल, कार्तिक त्यागी आणि सिन एबॉटचा समावेश आहे.
-
A round of applause as @ShreyasGopal19, @tyagiktk and @seanabbott77 are making their IPL debut for @SunRisers. 👏 👏#TATAIPL | #DCvSRH pic.twitter.com/L20LU3azT8
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A round of applause as @ShreyasGopal19, @tyagiktk and @seanabbott77 are making their IPL debut for @SunRisers. 👏 👏#TATAIPL | #DCvSRH pic.twitter.com/L20LU3azT8
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2022A round of applause as @ShreyasGopal19, @tyagiktk and @seanabbott77 are making their IPL debut for @SunRisers. 👏 👏#TATAIPL | #DCvSRH pic.twitter.com/L20LU3azT8
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2022
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मनदीप सिंग, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार), ललित यादव, रोवमन पॉवेल, रिपल पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद आणि एनरिक नॉर्टजे.
-
🚨 Team News
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
4⃣ changes for @DelhiCapitals as Mandeep Singh, Ripal Patel, Khaleel Ahmed & Anrich Nortje named in the team.
3⃣ changes for @SunRisers as Shreyas Gopal, Kartik Tyagi & Sean Abbott picked in the team.
Follow the match ▶️ https://t.co/0T96z8GzHj #TATAIPL | #DCvSRH pic.twitter.com/3BkNlaaJiA
">🚨 Team News
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2022
4⃣ changes for @DelhiCapitals as Mandeep Singh, Ripal Patel, Khaleel Ahmed & Anrich Nortje named in the team.
3⃣ changes for @SunRisers as Shreyas Gopal, Kartik Tyagi & Sean Abbott picked in the team.
Follow the match ▶️ https://t.co/0T96z8GzHj #TATAIPL | #DCvSRH pic.twitter.com/3BkNlaaJiA🚨 Team News
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2022
4⃣ changes for @DelhiCapitals as Mandeep Singh, Ripal Patel, Khaleel Ahmed & Anrich Nortje named in the team.
3⃣ changes for @SunRisers as Shreyas Gopal, Kartik Tyagi & Sean Abbott picked in the team.
Follow the match ▶️ https://t.co/0T96z8GzHj #TATAIPL | #DCvSRH pic.twitter.com/3BkNlaaJiA
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, शशांक सिंग, श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार, सिन एबॉट, कार्तिक त्यागी आणि उमरान मलिक.
हेही वाचा - Senior Women National Championship : हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 6 मे पासून होणार सुरू