मुंबई: इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या हंगामातील 30 वा सामना सोमवारी (एप्रिल 18) मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जाणार आहेत. या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ( Rajasthan Royals vs Kolkata Knight Riders ) संघ आमने-सामने येणार आहेत. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघाचे कर्णधार संजू सॅमसन ( Sanju Samson ) आणि श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer ) यांच्यात नाणेफेक पार पडली. कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
-
🚨 Toss Update 🚨@ShreyasIyer15 has won the toss & @KKRiders have elected to bowl against @rajasthanroyals.
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Follow the match ▶️ https://t.co/f4zhSrBNHi#TATAIPL | #RRvKKR pic.twitter.com/WSIgF3iz0Z
">🚨 Toss Update 🚨@ShreyasIyer15 has won the toss & @KKRiders have elected to bowl against @rajasthanroyals.
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2022
Follow the match ▶️ https://t.co/f4zhSrBNHi#TATAIPL | #RRvKKR pic.twitter.com/WSIgF3iz0Z🚨 Toss Update 🚨@ShreyasIyer15 has won the toss & @KKRiders have elected to bowl against @rajasthanroyals.
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2022
Follow the match ▶️ https://t.co/f4zhSrBNHi#TATAIPL | #RRvKKR pic.twitter.com/WSIgF3iz0Z
राजस्थान रॉयल्स संघाला ( Rajasthan Royals Team ) आपले पाचपैकी तीन सामने जिंकून गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्स संघाने देखील सहा सामन्यात तीन विजय मिळवले आहेत. तसेच हा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. दोन्ही संघांना आपल्या मागील सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.
-
🚨 Team News 🚨
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
3⃣ changes for @rajasthanroyals as Karun Nair, Trent Boult & Obed McCoy are named in the team.
1⃣ change for @KKRiders as Shivam Mavi is picked in the team.
Follow the match ▶️ https://t.co/f4zhSrBNHi#TATAIPL | #RRvKKR
A look at the Playing XIs 🔽 pic.twitter.com/gW2LRTbNQL
">🚨 Team News 🚨
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2022
3⃣ changes for @rajasthanroyals as Karun Nair, Trent Boult & Obed McCoy are named in the team.
1⃣ change for @KKRiders as Shivam Mavi is picked in the team.
Follow the match ▶️ https://t.co/f4zhSrBNHi#TATAIPL | #RRvKKR
A look at the Playing XIs 🔽 pic.twitter.com/gW2LRTbNQL🚨 Team News 🚨
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2022
3⃣ changes for @rajasthanroyals as Karun Nair, Trent Boult & Obed McCoy are named in the team.
1⃣ change for @KKRiders as Shivam Mavi is picked in the team.
Follow the match ▶️ https://t.co/f4zhSrBNHi#TATAIPL | #RRvKKR
A look at the Playing XIs 🔽 pic.twitter.com/gW2LRTbNQL
राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हेड टू हेड - आयपीएलच्या पहिल्या हंगामातील चॅम्पियन राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात 25 सामने खेळले गेले आहे. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे पारडे जड राहिले आहे. कारण 25 सामन्यांपैकी 13 सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर 11 सामन्यात राजस्थान रॉयल्सने विजय मिळवला आहे. तसेच दोन्ही संघातील एका सामन्याचा निकाल लागला नाही.
कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): व्यंकटेश अय्यर, आरोन फिंच, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, आंद्रे रसेल, शेल्डन जॅक्सन (यष्टीरक्षक), सुनील नरेन, पॅट कमिन्स, शिवम मावी, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टीरक्षक), करुण नायर, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसीध कृष्णा, ओबेद मॅककॉय आणि युझवेंद्र चहल.
हेही वाचा -IPL Betting : ओडिशात आयपीएल बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश, नऊ जणांना अटक