मुंबई: लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Lucknow Super Giants vs Delhi Capitals ) संघात आज आयपीएल 2022 मधील पंधरावा सामना खेळला जाणार आहे. हा सामना डी. वाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातला सुरु होणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघात नाणेफेक पार पडली आहे. नाणेफेक जिंकून लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार केएल राहुलने प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय ( LSG opt to bowl ) घेतला आहे. त्याचबरोबर प्रथम फलंदाजी करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाला आमंत्रित केले आहे.
-
#LSG have won the toss and they will bowl first against #DelhiCapitals
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live - https://t.co/RH4VDWYbeX #LSGvDC #TATAIPL pic.twitter.com/zZu2ohQxvx
">#LSG have won the toss and they will bowl first against #DelhiCapitals
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2022
Live - https://t.co/RH4VDWYbeX #LSGvDC #TATAIPL pic.twitter.com/zZu2ohQxvx#LSG have won the toss and they will bowl first against #DelhiCapitals
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2022
Live - https://t.co/RH4VDWYbeX #LSGvDC #TATAIPL pic.twitter.com/zZu2ohQxvx
दिल्ली संघाचे आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. त्यापैकी एक सामना जिंकला आहे, तर एक सामना गमावला आहे. तसेच लखनौ सुपरजायंट्स संघाचे तीन सामने झाले आहेत, त्यापैकी एका सामन्यात पराभव, तर दोन सामन्यात विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ ( Delhi Capitals Team ) सध्या गुणतालिकेत चार गुणांसह सातव्या स्थानी आहे. त्याचबरोबर लखनौ सुपरजायंट्स ( Lucknow Super Giants Team ) चार गुणांसह पाचव्या स्थानी विराजमान आहेत. आजच्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्स संघासाठी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिस ( All-rounder Marcus Stoyanis ) उपलब्ध होऊ शकलेला नाही.
-
A look at the Playing XI for #LSGvDC
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live - https://t.co/h7J5KcCIMl #LSGvDC #TATAIPL pic.twitter.com/MfZLeAWAgW
">A look at the Playing XI for #LSGvDC
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2022
Live - https://t.co/h7J5KcCIMl #LSGvDC #TATAIPL pic.twitter.com/MfZLeAWAgWA look at the Playing XI for #LSGvDC
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2022
Live - https://t.co/h7J5KcCIMl #LSGvDC #TATAIPL pic.twitter.com/MfZLeAWAgW
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत (कर्णधार), रोवमन पॉवेल, सरफराज खान, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान आणि एनरिक नॉर्टजे.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (कर्णधआर), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एविन लुईस, दीपक हुडा, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौथम, अँड्र्यू टाय, रवी बिश्नोई आणि आवेश खान.