मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील चौथा सामना वानखेडे मैदानावर खेळला जात आहे. हा सामना नव्याने सहभागी होत असलेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स ( Gujarat Titans vs Lucknow Super Giants ) संघात खेळला जात आहे. या सामन्याची नाणेफेक जिंकून गुजरात संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
A look at the Playing XI for #GTvLSG
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live - https://t.co/u8Y0KpnOQi #GTvLSG #TATAIPL https://t.co/IwRUSZE08H pic.twitter.com/uZfpKEI8A8
">A look at the Playing XI for #GTvLSG
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2022
Live - https://t.co/u8Y0KpnOQi #GTvLSG #TATAIPL https://t.co/IwRUSZE08H pic.twitter.com/uZfpKEI8A8A look at the Playing XI for #GTvLSG
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2022
Live - https://t.co/u8Y0KpnOQi #GTvLSG #TATAIPL https://t.co/IwRUSZE08H pic.twitter.com/uZfpKEI8A8
आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या गुजरात आणि लखनौ संघाचे नेतृत्व अनुक्रमे हार्दिक पांड्या आणि केएल राहुल करत आहेत. आजच्या सामन्यासाटी दोन्ही संघाने आपल्या अंतिम अकरा सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
-
Gujarat Titans have won the toss and they will bowl first against #LSG.
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live - https://t.co/u8Y0KpnOQi #GTvLSG #TATAIPL pic.twitter.com/HZyySJiPSm
">Gujarat Titans have won the toss and they will bowl first against #LSG.
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2022
Live - https://t.co/u8Y0KpnOQi #GTvLSG #TATAIPL pic.twitter.com/HZyySJiPSmGujarat Titans have won the toss and they will bowl first against #LSG.
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2022
Live - https://t.co/u8Y0KpnOQi #GTvLSG #TATAIPL pic.twitter.com/HZyySJiPSm
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एविन लुईस, मनीष पांडे, दीपक हुडा, कृणाल पांड्या, मोहसिन खान, आयुष बडोनी, दुष्मंथा चमीरा, रवी बिश्नोई आणि आवेश खान.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), विजय शंकर, अभिनव मनोहर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, लॉकी फर्ग्युसन, वरुण आरोन आणि मोहम्मद शमी.