ETV Bharat / sports

चेन्नई घरच्या मैदानावर आली रुळावर; पंजाबवर २२ धावांनी विजय - किंग्ज इलेव्हन पंजाब

घरच्या मैदानावर चेन्नईच्या संघाने चाहत्यांना नाराज केले नाही. चेन्नईने दिलेल्या १६० धावांचा पाठलाग करताना किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ १३८ धावांवर आटोपला. त्यामुळे चेन्नईने पंजाबवर २२ धावांनी विजय मिळवला.

चेन्नई
author img

By

Published : Apr 6, 2019, 8:29 PM IST

चेन्नई - घरच्या मैदानावर चेन्नईच्या संघाने चाहत्यांना नाराज केले नाही. चेन्नईने दिलेल्या १६० धावांचा पाठलाग करताना किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ १३८ धावांवर आटोपला. त्यामुळे चेन्नईने पंजाबवर २२ धावांनी विजय मिळवला.

पंजाबकडून लोकेश राहुल (५५) आणि सर्फराज खान (६७) यांनी केलेली शानदार अर्धशतकी खेळी वाया गेली. या दोघांव्यतिरिक्त मैदानात आलेला एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या करू शकला नाही. चेन्नईकडून हरभजन सिंग आणि स्कॉट कुगेलेझिन या दोघांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले, तर दिपक चाहरने १ गडी माघारी धाडला.

तत्पूर्वी, यंदाच्या सत्रातील पहिलाच सामना खेळत असलेल्या फाफ दु प्लेसिसच्या झुंजार अर्धशतकी खेळीनंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने केलेल्या नाबाद ३७ धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर १६१ धावांचे आव्हान ठेवले होते. चेन्नईला शेन वॉटसन आणि फाफ दु प्लेसिस यांनी दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५६ धावांची सलामी दिली. त्यानंतर धोनीने ३७ आणि अंबाती रायडूने २१ धावांची खेळी करत संघाला समाधानकारक धावसंख्येपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. पंजाबचा कर्णधार आर.अश्विनने ३ बळी घेतले, त्याच्याशिवाय मात्र, इतर गोलंदाजांना एकही बळी मिळवता आला नाही.

Intro:Body:

चेन्नई घरच्या मैदानावर आली रुळावर; पंजाबवर २२ धावांनी विजय

चेन्नई - घरच्या मैदानावर चेन्नईच्या संघाने चाहत्यांना नाराज केले नाही. चेन्नईने दिलेल्या १६० धावांचा पाठलाग करताना किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ १३८ धावांवर आटोपला. त्यामुळे चेन्नईने पंजाबवर २२ धावांनी विजय मिळवला.

पंजाबकडून लोकेश राहुल (५५) आणि सर्फराज खान (६७) यांनी केलेली शानदार अर्धशतकी खेळी वाया गेली. या दोघांव्यतिरिक्त मैदानात आलेला एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या करू शकला नाही. चेन्नईकडून हरभजन सिंग आणि स्कॉट कुगेलेझिन या दोघांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले, तर दिपक चाहरने १ गडी माघारी धाडला.

CSK vs KXIP : पंजाबची गाडी रुळावर, सर्फराज-राहुलची अर्धशतकी भागीदारी

चेन्नई - किंग्स इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्यासमोर चेन्नई सुपर किंग्सला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पंजाबचा कर्णधार आर अश्विनने दिलेल्या तीन धक्क्यातून सावरण्याची संधीच चेन्नईला मिळाली नाही. पण, महेंद्रसिंग धोनीनं अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजी मुळे चेन्नईला निर्धारीत 20 षटकांत 3 बाद 160 धावा करता आल्या.  धोनीने 23 चेंडूंत 37 धावा केल्या, तर रायुडूने 15 चेंडूंत 21 धावा केल्या. या जोडीनं अर्धशतकी भागीदारी केली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.