पाकिस्तानचा ऐतिहासिक विजय, बाबर-रिझवान जोडीची कमाल, मोहम्मद रिझवानच्या नाबाद 79 तर बाबर आझम ने 68 धावा केल्या.
T20 WC IND vs PAK : पाकिस्तानचा भारतावर ऐतिहासिक विजय.. टीम इंडियाचा 10 विकेट्सने पराभव - भारत पाकिस्तान सामन्याचे लाईव्ह अपडेट
22:59 October 24
पाकिस्तानचा ऐतिहासिक विजय, बाबर-रिझवान जोडीची कमाल
22:41 October 24
बाबर-रिझवानचे दमदार अर्धशतके, विजयासाठी 30 चेंडूत 31 धावांची गरज
१३व्या षटकात बाबरने वरुण चक्रवर्तीला शानदार षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले. याच षटकात पाकिस्तानने शंभरी ओलांडली. 15 षटकात पाकिस्तानने बिनबाद 121 धावा केल्या. बाबर 62 तर रिझवान 56 धावांवर खेळत आहेत.
22:16 October 24
10 षटकांत पाकिस्तानच्या बिनबाद 71 धावा, 60 चेंडूत 81 धावांची गरज
10 षटकात पाकिस्तानने बिनबाद 71 धावा केल्या आहेत. सलामीवीर मोहम्मद रिझवान 30 चेंडूत 35 तर कर्णधार बाबर आझम 30 चेंडूत 34 धावा काढून नाबाद आहेत. रिझवानने 1 षटकार व दोन चौकर मारले तर बाबरने एक षटकार व 3 चौकारांच्या मदतीने 34 धावा केल्या. पाकला जिंकण्यासाठी 60 चेंडूत 81 धावांची गरज
21:30 October 24
पाकची सलामी जोडी मैदानात
पाकिस्तानची सलामी जोडी बाबर आझम व रिझवान मैदानात, पहिले षटक टाकणार भुवनेश्वर कुमार
21:26 October 24
20 षटकांत भारताच्या 151 धावा, पाकिस्तानपुढे 152 धावांचे आव्हान
टी-20 विश्वचषकातील 16 व्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 151 धावा केल्या. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारतला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताने कर्णधार कोहलीच्या 57 व रिषभ पंतच्या 39 धावांच्या बळारक 20 षटकांत 151 धावा धावफलकावर लावल्या. रविद्र जडेजाना 13 चेंडूत 13 धावा केल्या तर हार्दीक पांड्याने 11 धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकांत भुवनेश्वर कुमारने 5 धावा काढून संघाची धावसंख्या दीडशेच्या वर पोहचवली.पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 3 तर हसन अलीने 2 बळी घेतले. शादाब खान व रौफ यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतले.
21:09 October 24
भारताला सहावा धक्का, विराट कोहली 57 धावांवर वाद
भारताचा कर्णधार विराट कोहली 57 धावांवर बाद झाला. विराटने 49 चेंडूचा सामना करत 5 चौकार व एका षटकारांच्या मदतीने 57 धावा केल्या.
21:03 October 24
भारताला पाचवा धक्का जडेजा माघारी
भारताला पाचवा धक्का जडेजा माघारी.जडेजाने 12 चेंडूत 13 धावा केल्या. यामध्ये एका चौकाराचा समावेश आहे.
21:01 October 24
विराट कोहलीचे धडाकेबाज कामगिरी, पाकिस्तान विरुद्ध अर्धशतकीय खेळी
टी-20 विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने अर्धशतक ठोकले आहे.
20:48 October 24
भारताच्या 15 षटकांत चार बाद 100 धावा
15 षटकात भारताच्या चार बाद 100 धावा. विराट कोहली 35 चेंडूत 7 तर रविंद्र जडेजा सहा धावांवर खेळत आहेत.कोहली व पंतमध्ये चौथ्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी.
20:35 October 24
भारताला चौथा धक्का, चांगल्या खेळीनंतर ऋषभ पंत माघारी
चांगल्या खेळीनंतर ऋषभ पंत मोठा फटका मारण्याच्या नादात माघारी. पंतने 2 चोकार व 2 षटकारांच्या मदतीने 30 चेंडूत 39 धावा केल्या. शादाब खानने आपल्याच गोलंदाजीवर त्याचा झेल टिपला.
20:26 October 24
भारताच्या 11 षटकात 3 बाद 66 धावा
सुरुवातीच्या पडझडीनंतर भारताच्या 11 षटकांत 3 बाद 66 धावा झाल्या आहेत. विराट कोहली 26 चेंडूत नाबाद 28 तर पंत 23 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 22 धावांवर खेळत आहे.
20:11 October 24
पहिल्या पॉवर प्लेमध्ये भारताच्या 36 धावा
पहिल्या पॉवर प्लेमध्ये भारताच्या 6 षटकात सहा धावांच्या सरासरीने 3 बाद 36 धावा. विराट कोहली 18 चेंडूत 1 चौकार व एका षटकारांच्या मदतीने 20 धावांवर तर पंत 1 धाव काढून खेळपट्टीवर
20:00 October 24
भारताला तिसरा धक्का सुर्यकुमार यादव 7 चेंडूत 11 धावांवर बाद.
सामन्यातील पहिल्याच षटकार विराटच्या बॅटमधून. शाहीन आफ्रिदी टाकत असलेल्या डावाच्या पाचव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर विराटने मिड ऑनला षटकार खेचला.
19:44 October 24
भारताची खराब सुरुवात, सलामी जोडी तंबूत
भारताचा सलामीवीर रोहित शर्मा पहिल्याच चेंडूवर भोपळाही न फोडता बाद झाला तर के. एल राहुलने आठ चेंडूत 3 धावा केल्या. दोन्ही बळी शाहीन आफ्रिदीने घेतले. रोहित शर्मा पायचीत तर एएल राहुल त्रिफळाचीत झाला.
19:25 October 24
पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन जाहीर
पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन - बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, आसिफ अली, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, हसन अली, शादाब खान, हरीस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी.
19:20 October 24
भारताच्या प्लेईंग इलेव्हनमधून इशान किशन, शार्दुल ठाकूर, राहुल चहर आणि रवीचंद्रन अश्विन यांना डच्चू
-
T20WorldCup: Pakistan won the toss and elected to bowl first against India at Dubai International Cricket Stadium.
— Prasar Bharati News Services पी.बी.एन.एस. (@PBNS_India) October 24, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
India has a 5-0 unbeaten record against Pakistan in the T20 World Cup clashes.#INDvPAK pic.twitter.com/OLFLiAWZdv
">T20WorldCup: Pakistan won the toss and elected to bowl first against India at Dubai International Cricket Stadium.
— Prasar Bharati News Services पी.बी.एन.एस. (@PBNS_India) October 24, 2021
India has a 5-0 unbeaten record against Pakistan in the T20 World Cup clashes.#INDvPAK pic.twitter.com/OLFLiAWZdvT20WorldCup: Pakistan won the toss and elected to bowl first against India at Dubai International Cricket Stadium.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक चिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत. भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले.
भारताची प्लेईंग इलेव्हन - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी. भारताच्या प्लेईंग इलेव्हनमधून इशान किशन, शार्दुल ठाकूर, राहुल चहर आणि रवीचंद्रन अश्विन यांना डच्चू देण्यात आला आहे.
18:22 October 24
महामुकाबल्याची प्रतीक्षा संपली..! पाकिस्तानची नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी
दुबई - टी-20 विश्वचषकाच्या 16 व्या सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान संघामध्ये महामुकाबला सुरू आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्डेडिअमवर दोन्ही संघ एकमेकांशी भिडत आहेत. टी-20 विश्वचषकातील 16 व्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 151 धावा केल्या. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारतला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताने कर्णधार कोहलीच्या 57 व रिषभ पंतच्या 39 धावांच्या बळारक 20 षटकांत 151 धावा धावफलकावर लावल्या.
रविद्र जडेजाना 13 चेंडूत 13 धावा केल्या तर हार्दीक पांड्याने 11 धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकांत भुवनेश्वर कुमारने 5 धावा काढून संघाची धावसंख्या दीडशेच्या वर पोहचवली.
शाहीन आफ्रिदीने पहिल्याच षटकात रोहित शर्माला शुन्यावर बाद करून पाकिस्तानला शानदार सुरुवात केली. आफ्रिदीने पुढच्याच षटकात केएल राहुल (3) ला बाद करत भारताला जोरदार धक्का दिला. शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने षटकार मारल्यानंतर टीम इंडियाला 18 चेंडूंनंतर पहिला चौकार मिळाला. तिसऱ्या विकेटसाठी कोहली आणि सूर्यकुमार यादवने डाव सांभाळण्यासाठी 21 चेंडूत 25 धावा जोडल्या, पण नंतर हसन अलीने सूर्याला (11) बाद करून भारताची कंबर मोडली. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 3 तर हसन अलीने 2 बळी घेतले. शादाब खान व रौफ यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतले.
भारत आणि पाकिस्तान संघ आतापर्यंत एकूण 12 वेळा टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषकात आमने सामने आले आहेत आणि यामध्ये पाकिस्तानला एकदाही विजय मिळवला आलेला नाही. या 12 सामन्यांपैकी 5 सामने टी-20 विश्वचषकातील, तर 7 सामने एकदिवसीय विश्वचषकातील आहेत. भारत आजच्या सामन्यात विजयाची परंपरा कायम ठेवेल, अशी भारतीय क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा आहेत.
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव/इशान किशन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर/ भुवनेश्वर कुमार, रवीचंद्रन अश्विन/वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी .
पाकिस्तान – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, आसिफ अली/हैदर अली, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, हसन अली, शादाब खान, इमाद वसीम, हरीस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी.