ETV Bharat / sports

IPL 2022 : 'आयपीएल'ची रणधुमाळी 26 मार्चपासून; 'या' राज्यात होतील सामने - 26 मार्च पासून आयपीएलला सुरुवात

इंडियन प्रिमियर लिगचे बिगुल वाजले ( IPL 2022 ) आहे. 26 मार्चला आयपीएलला सुरुवात होणार ( Ipl Start In 26 March ) आहे. तर, 29 मे ला अखेरचा सामना खेळवला जाईल.

IPL 2022
IPL 2022
author img

By

Published : Feb 25, 2022, 3:02 PM IST

हैदराबाद - इंडियन प्रिमियर लिगचे बिगुल वाजले ( Ipl 2022 ) आहे. 26 मार्चला आयपीएलला सुरुवात होणार ( Ipl Start In 26 March ) आहे. तर, 29 मे ला अखेरचा सामना खेळवला जाईल. यंदा पहिल्यांदाच सर्व सामने भारतात खेळवले जाणार आहे. गुरुवारी आयपीएलच्या प्रशासकीय समितीची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

त्या बैठकीनंतर बोलताना आयपीएलचे प्रमुख ब्रिजेश पटेल ( IPL chairman Brijesh Patel ) म्हणाले की, लखनऊ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे 70 सामने खेळवण्यात येतील. हे सामने मुंबईतील वानखेडे स्टेडिअम, ब्रेबॉर्न स्टेडिअम आणि पुण्यातील डीवाय पाटील स्टेडिअम वर होतील.

  • Indian Premier League to start on March 26, final match on May 29: IPL chairman Brijesh Patel

    — ANI (@ANI) February 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

26 मार्चला सामन्यांना सुरुवात होणार आहे. संपुर्ण वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. तर, स्टेडिअम मध्ये बसणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 25 अथवा 50 टक्के असेल, हे महाराष्ट्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ठरवण्यात येईल, असेही ब्रिजेश पटेल यांनी सांगितले. दरम्यान, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर अंतिम सामना होण्याची शक्यता वर्तवण्यात येता आहे.

आयपीएल मधील हे दहा संघ

1. चेन्नई सुपर किंग्स

2. दिल्ली कॅपिटल्स

3. रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु

4.मुंबई इंडियंस

5. कोलकाता नाइट राइडर्स

6. पंजाब किंग्स

7. गुजरात टायटन्स

8. लखनऊ सुपर जायंट्स

9. राजस्थान रॉयल्स

10. सनराइजर्स हैदराबाद

हेही वाचा- Ravindra Jadeja Pushpa Style : टीम इंडियाचा "पुष्पा"

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.