नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग 31 मार्च 2023 पासून सुरू होत आहे. त्याआधी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. लखनऊ सुपर जायंट्सने त्यांची न्यू जर्सी मंगळवारी 7 मार्च रोजी लॉन्च केली आहे. या जर्सीच्या लाँचिंग वेळी संघाचे मालक संजीव गोयंका, मार्गदर्शक गौतम गंभीर, बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि लखनऊचा कर्णधार केएल राहुल उपस्थित होते. त्यांच्याशिवाय दीपक हुड्डा आणि जयदेव उनाडकट हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. ही नवीन जर्सी जुन्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. यावेळी त्याचा रंग निळा असून या जर्सीवर केशरी-हिरवे पट्टेही आहेत. या जर्सीला हा निळा रंग का देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया.
-
𝑵𝒆𝒘 𝑻𝒉𝒓𝒆𝒂𝒅𝒔 ➡️ 𝑵𝒆𝒘𝒆𝒓 𝑪𝒉𝒂𝒍𝒍𝒆𝒏𝒈𝒆𝒔 ➡️ 𝑹𝒆𝒏𝒆𝒘𝒆𝒅 𝑽𝒊𝒈𝒐𝒖𝒓 💪
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) March 7, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
ICYMI, 'twas a #JerseyLaunch to remember 😍#LSGBrigade | #LucknowSuperGiants | #LSG pic.twitter.com/Kd7v5NAnE6
">𝑵𝒆𝒘 𝑻𝒉𝒓𝒆𝒂𝒅𝒔 ➡️ 𝑵𝒆𝒘𝒆𝒓 𝑪𝒉𝒂𝒍𝒍𝒆𝒏𝒈𝒆𝒔 ➡️ 𝑹𝒆𝒏𝒆𝒘𝒆𝒅 𝑽𝒊𝒈𝒐𝒖𝒓 💪
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) March 7, 2023
ICYMI, 'twas a #JerseyLaunch to remember 😍#LSGBrigade | #LucknowSuperGiants | #LSG pic.twitter.com/Kd7v5NAnE6𝑵𝒆𝒘 𝑻𝒉𝒓𝒆𝒂𝒅𝒔 ➡️ 𝑵𝒆𝒘𝒆𝒓 𝑪𝒉𝒂𝒍𝒍𝒆𝒏𝒈𝒆𝒔 ➡️ 𝑹𝒆𝒏𝒆𝒘𝒆𝒅 𝑽𝒊𝒈𝒐𝒖𝒓 💪
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) March 7, 2023
ICYMI, 'twas a #JerseyLaunch to remember 😍#LSGBrigade | #LucknowSuperGiants | #LSG pic.twitter.com/Kd7v5NAnE6
ट्विटर हँडलवरून दोन पोस्ट शेअर : लखनऊ सुपर जायंट्सने त्यांच्या ट्विटर हँडलवरून दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. एका पोस्टमध्ये लखनऊ फ्रँचायझीची नवीन जर्सी दिसत आहे. जी निळ्या रंगाची आहे. दुसऱ्या पोस्टमध्ये बीसीसीआय अध्यक्ष जय शाह, गौतम गंभीर, केएल राहुल आणि संघाचे मालक संजीव गोएंका स्टेजवर जर्सी लाँच करताना दिसत होते. आयपीएल फ्रँचायझीनुसार, या जर्सीला निळा रंग देण्यात आला आहे. कारण यामुळे संघातील लोकांना प्रेरणा मिळेल. असेही मानले जाते की टीम इंडियाच्या जर्सीचा रंग फक्त निळा आहे आणि भारतीय क्रिकेटचा हा रंग संपूर्ण देशाला जोडतो. याशिवाय या जर्सीतील केशरी पट्टे संघाच्या ताकदीचे आणि धैर्याचे प्रतीक म्हणून वर्णन केले आहे.
-
𝑵𝒂𝒚𝒂 𝑹𝒂𝒏𝒈, 𝑵𝒂𝒚𝒂 𝑱𝒐𝒔𝒉, 𝑵𝒂𝒚𝒊 𝑼𝒎𝒆𝒆𝒅, 𝑵𝒂𝒚𝒂 𝑨𝒏𝒅𝒂𝒂𝒛 👕💪#JerseyLaunch | #LucknowSuperGiants | #LSG pic.twitter.com/u3wu5LqnjN
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) March 7, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">𝑵𝒂𝒚𝒂 𝑹𝒂𝒏𝒈, 𝑵𝒂𝒚𝒂 𝑱𝒐𝒔𝒉, 𝑵𝒂𝒚𝒊 𝑼𝒎𝒆𝒆𝒅, 𝑵𝒂𝒚𝒂 𝑨𝒏𝒅𝒂𝒂𝒛 👕💪#JerseyLaunch | #LucknowSuperGiants | #LSG pic.twitter.com/u3wu5LqnjN
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) March 7, 2023𝑵𝒂𝒚𝒂 𝑹𝒂𝒏𝒈, 𝑵𝒂𝒚𝒂 𝑱𝒐𝒔𝒉, 𝑵𝒂𝒚𝒊 𝑼𝒎𝒆𝒆𝒅, 𝑵𝒂𝒚𝒂 𝑨𝒏𝒅𝒂𝒂𝒛 👕💪#JerseyLaunch | #LucknowSuperGiants | #LSG pic.twitter.com/u3wu5LqnjN
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) March 7, 2023
2022 मध्ये चांगली कामगिरी : आयपीएल 2022 मध्ये संघाने चांगली कामगिरी केली होती. पॉइंट टेबलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स तिसऱ्या क्रमांकावर राहून प्लेऑफसाठी पात्र ठरले होते. मात्र हा संघ अंतिम फेरी गाठण्यातून राहिला. लखनऊ संघाच्या नवीन जर्सीला चाहते इंस्टाग्रामवर ट्रोल करत आहेत. जर्सीच्या व्हिडिओंवर इन्स्टाग्रामवर कमेंट पोस्ट सातत्याने करत आहेत आणि प्रतिक्रिया देत आहेत. लोकांनी या जर्सीला वाईट ठरवले आहे. ही जर्सी एखाद्या भेटवस्तू पेक्षा कमी दिसत नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्याच वेळी, लोकाचे असेही म्हणणे आहे की, लखनऊला नवी जर्सी मिळाली आहे. परंतु आयपीएल 2023 ची ट्रॉफी फक्त मुंबई इंडियन्सच जिंकेल.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा : WPL 2023 : दिल्ली कॅपिटल्स भिडणार यूपी वॉरियर्सशी, डिसीला विजयी घोडदौड राखावी लागणार कायम