ETV Bharat / sports

लेकीसोबत रोहित शर्माची गार्डनमध्ये धमाल मस्ती, पाहा फोटो - भारत वि. इंग्लंड कसोटी मालिका २०२१

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा तिची मुलगी समयरासोबत एका पार्कमध्ये फिरताना पाहायला. त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अजिंक्य रहाणे याची मुलगी आर्याही पाहायला मिळत आहे. रोहितने हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

रोहित शर्माची मुलगी समायरासोबत गार्डनमध्ये मस्ती, पाहा फोटो

author img

By

Published : Jun 28, 2021, 10:16 PM IST

Updated : Jun 28, 2021, 10:22 PM IST

लंडन - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ८ गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. या सामन्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरोधात ऑगस्ट महिन्यात ५ कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. पण उभय संघातील मालिकेला अद्याप ३ आठवड्यांचा अवकाश आहे. यामुळे खेळाडूंना बायो बबलमधून २० दिवसांसाठी सूट देण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेटपटू आपल्या कुटुंबियांसमवेत मस्ती करताना दिसत आहेत.

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा तिची मुलगी समायरासोबत एका पार्कमध्ये फिरताना पाहायला मिळाला. त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अजिंक्य रहाणे याची मुलगी आर्याही दिसत आहे. रोहितने हा फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे.

रोहितने शेअर केलेला फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. चाहते हा फोटो शेअर करत आहेत. भारतीय वेगवान गोलंदाज खालील अहमदनेही या फोटोला लाईक केले आहे.

दरम्यान, रोहित यापूर्वी पत्नी रितिका सजदेह आणि समायरासमवेत लंडनच्या लॉस्ट किंगडम पार्कमध्ये पोहोचला होता. लॉस्ट किंगडम पार्क हे जगातील सर्वोत्तम डायनासोर थीम पार्क आहे. येथील त्याने फोटो शेअर केले होते.

हेही वाचा - ENG vs SL : श्रीलंकन क्रिकेटपटूंची इंग्लंडच्या रस्त्यावर सिगारेट पार्टी; तिघांचे निलंबन, पाहा व्हिडिओ

हेही वाचा - भारतीय महिला क्रिकेटपटू अंशुला राव उत्तेजक चाचणीत दोषी, ४ वर्षांची बंदी

Last Updated : Jun 28, 2021, 10:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.