ETV Bharat / sports

KL Rahul Viral Video राष्ट्रगीतापूर्वी केएल राहुलने केले असे कृत्य, पहा व्हायरल व्हिडिओ - क्रिकेटच्या न्यूज

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेचा 10 गडी राखून पराभव केला. हा सामना सुरु होण्यापूर्वीचा कर्णधार केएल राहुलचा एक व्हिडिओ व्हायरल Captain KL Rahul video goes viral होत आहे. काय प्रकरण घ्या जाणून

KL Rahul
केएल राहुल
author img

By

Published : Aug 19, 2022, 2:06 PM IST

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावरील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना ( IND vs ZIM 1st ODI ) गुरुवारी खेळला गेला. हरारे येथे झालेल्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेला 10 विकेटसने धूळ चारली ( India beat Zimbabwe by 10 wickets ). त्यामुळे भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यापूर्वी केएल राहुलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. वास्तविक, राष्ट्रगीतासाठी दोन्ही संघांचे खेळाडू मैदानावर पोहोचले तेव्हा राहुल च्युइंगम चघळत ( Video of Rahul chewing gum ) होता.

पंरतु जेव्हा सर्व खेळाडू राष्ट्रगीतासाठी जमले, तेव्हा राहुलने राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ तोंडातून च्युइंगम काढून टाकला ( Rahul removed chewing gum during national anthem ) केएल राहुलचे हे वर्तन चाहत्यांना खूप आवडले. त्यामुळे केएलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याचबरोबर चाहत्यांकडून केएल राहुलच्या या वर्तनाबद्धल त्याचे कौतुक होत ( KL Rahul Viral Video ) आहे.

सामन्याबद्धल बोलायचे झाले, तर या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने भारतासमोर 190 धावांचे लक्ष्य ठेवले होते. जे शिखर धवन आणि शुभमन गिलच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने 30.5 षटकात पूर्ण केले. शिखर धवन आणि शुभमन गिल यांच्या नेतृत्वाखाली भारताला पहिल्या एकदिवसीय सामन्यात एक ही गडी बाद न होता, सहज विजय मिळवून दिला. शिखर धवनने 113 चेंडूत 81 धावा केल्या, तर शुभमन गिलने 72 चेंडूत 82 धावा केल्या.

हेही वाचा - Sachin Tendulkar Video सचिन तेंडुलकरने डेक्कन पीव्हायसी मैदानातून व्हिडिओ शेअर करत जुन्या आठवणींना दिला उजाळा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.