ETV Bharat / sports

Women World Cup : भारताने पाकिस्तानसमोर ठेवले 245 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य - क्रिकेट लेटेस्ट अपडेट्स

भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 244 धावा केल्या आहेत. त्याचबरोबरपाकिस्तानसमोर 245 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले आहे.

ind-vs-pak
ind-vs-pak
author img

By

Published : Mar 6, 2022, 6:56 AM IST

Updated : Mar 6, 2022, 10:45 AM IST

माउंट मोंगनुई : आयसीसी महिला विश्वचषक ( Women World Cup ) स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील चौथा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला. त्यानुसार भारतीय संघाने निर्धारित 50 षटकात 7 बाद 244 धावा केल्या. त्याचबरोबर पाकिस्तान संघाला 245 धावांचे लक्ष्य दिले आहे.

  • From 114/6 to 244/7 👊

    India recover from a difficult situation thanks to brilliant innings from Pooja Vastrakar (67) and Sneh Rana (53*).

    Can Pakistan chase it down?#CWC22 pic.twitter.com/RKcOF7KtsR

    — ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना आपली पहिली विकेट शेफाली वर्माच्या रुपाने गमावली. त्यानंतर यातून सावरताना भारतीय संघाने दुसऱ्या विकेटसाठी 94 धावांचा भागीदारी केली. त्यानंतर दीप्ती शर्मा 40(57) धावा काढून बाद झाली. त्यानंतर स्मृती मंधानाने 52, पूजा 67 आणि स्नेहा राणा 53 यांनी धावा करत भारतीय संघात महत्वाचे योगदान दिले.

त्यामुळे भारतीय संघाने दोनशे धावांचा टप्पा पार केला. तसेच 7 फलंदाज गमावून 244 ही धावसंख्या उभारली. पाकिस्तान कडून गोलंदाजी करताना निदा दार आणि नशरा संधू यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर इतर गोलंदाजांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतली.

  • ODI fifty number 2⃣1⃣ for Smriti Mandhana!

    She has steadied the Indian innings after losing her opening partner early on 👏#CWC22 pic.twitter.com/wadVxO3g24

भारतीय महिला संघ (प्लेइंग इलेव्हन) :

स्मृती मानधना, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, हरमनप्रीत कौर, मिताली राज (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, झुलन गोस्वामी, मेघना सिंग, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड

पाकिस्तान महिला (प्लेइंग इलेव्हन) :

जावेरिया खान, सिद्रा अमीन, बिस्मा मारूफ (कर्णधार), ओमामा सोहेल, निदा दार, आलिया रियाझ, फातिमा सना, सिद्रा नवाज (यष्टीरक्षक), डायना बेग, नशरा संधू, अनम अमीन

Last Updated : Mar 6, 2022, 10:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.