हैदराबाद Point Table World Cup 2023 : क्रिकेटचा महाकुंभ एकदिवसीय विश्वचषक २०२३ यंदा भारतात आयोजित करण्यात आलाय. 5 ऑक्टोबरपासून सुरू झालेली ही स्पर्धा 19 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या 46 दिवसांत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. काल ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात यंदाच्या विश्वचषकातील 10 वा सामना खेळला गेला. यात ऑस्ट्रेलियाला विश्वचषकातील सर्वात मोठा पराभव स्वीकारावा लागला. आतापर्यंत सर्व संघांनी 2-2 सामने खेळले आहेत. आतापर्यंत खेळलेले बहुतांश सामने हे रोमांचक झाले आहेत.
-
South Africa leads the way after the opening two rounds of matches 🔝#CWC23 stats 👉 https://t.co/BqCltZZYty pic.twitter.com/7HFQt0RSsl
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">South Africa leads the way after the opening two rounds of matches 🔝#CWC23 stats 👉 https://t.co/BqCltZZYty pic.twitter.com/7HFQt0RSsl
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 13, 2023South Africa leads the way after the opening two rounds of matches 🔝#CWC23 stats 👉 https://t.co/BqCltZZYty pic.twitter.com/7HFQt0RSsl
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 13, 2023
गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानावर : विश्वचषकात आतापर्यंत झालेल्या 10 सामन्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. पॉइंट टेबलमधील टॉप-4 संघांबद्दल बोलायचे झाले तर या सर्वांनी आपले दोन्ही सामने जिंकले असून प्रत्येक संघाचे 4 गुण झाले आहेत. परंतु, निव्वळ रन रेटच्या आधारावर संघाची स्थिती वर आणि खाली झालीय. दक्षिण आफ्रिकेचा रन रेट +2.360 आहे त्यामुळं तो अव्वल स्थानावर आहे. तर न्यूझीलंड दुसऱ्या, भारत तिसऱ्या आणि पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे.
-
Quinton on top 🇿🇦#CWC23 stats 👉 https://t.co/WCEAZtvAuh pic.twitter.com/HautABP7jX
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Quinton on top 🇿🇦#CWC23 stats 👉 https://t.co/WCEAZtvAuh pic.twitter.com/HautABP7jX
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 13, 2023Quinton on top 🇿🇦#CWC23 stats 👉 https://t.co/WCEAZtvAuh pic.twitter.com/HautABP7jX
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 13, 2023
ऑस्ट्रलिया नवव्या स्थानावर : पाच वेळचा विश्वविजेतचा संघ ऑस्ट्रलियानं यंदाच्या विश्वचषकात लौकीकाला साजेशी कामगिरी केली नाही. त्यांना पहिल्या सामन्यात भारताकडून तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून मोठा पराभव स्वीकारावा लागला. यामुळं त्यांची गुणतालिकेत नवव्या स्थानावर घसरण झाली आहे. जर आगामी सामन्यांत ऑस्ट्रलियानं विजय न मिळवल्यास स्पर्धेतून बाहेर होण्याची नामुष्की त्यांच्यावर येऊ शकते.
-
Kiwis are cooking 👨🍳#CWC23 stats 👉 https://t.co/0Mo3GlCMQC pic.twitter.com/o9ql4pBs2J
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Kiwis are cooking 👨🍳#CWC23 stats 👉 https://t.co/0Mo3GlCMQC pic.twitter.com/o9ql4pBs2J
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 13, 2023Kiwis are cooking 👨🍳#CWC23 stats 👉 https://t.co/0Mo3GlCMQC pic.twitter.com/o9ql4pBs2J
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 13, 2023
क्विंटन डी कॉकच्या नावावर सर्वाधिक धावा : दक्षिण आफ्रिकेचा दमदार सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉकनं यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत इनिंगमध्ये सर्वाधिक 209 धावा केल्या आहेत. त्यानं सलग दोन सामन्यात शतकं झळकावली आहेत. पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान 199 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर श्रीलंकेचा कुसल मेंडिस 198 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचे फलंदाज या यादीत चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवेनं आतापर्यंत 184 धावा केल्या असून रचिन रविंद्रनं 174 धावा केल्या आहेत.
-
In this World Cup 2023:
— CricketMAN2 (@ImTanujSingh) October 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
•Table Toppers - South Africa.
•Joint Most wins - South Africa (2).
•Best Runrate - South Africa (+2.360).
•Most runs scorer - De Kock (206).
•Most 100s - South Africa (4).
- THE DOMINATION OF SOUTH AFRICA...!!!! pic.twitter.com/crcQAQo97x
">In this World Cup 2023:
— CricketMAN2 (@ImTanujSingh) October 12, 2023
•Table Toppers - South Africa.
•Joint Most wins - South Africa (2).
•Best Runrate - South Africa (+2.360).
•Most runs scorer - De Kock (206).
•Most 100s - South Africa (4).
- THE DOMINATION OF SOUTH AFRICA...!!!! pic.twitter.com/crcQAQo97xIn this World Cup 2023:
— CricketMAN2 (@ImTanujSingh) October 12, 2023
•Table Toppers - South Africa.
•Joint Most wins - South Africa (2).
•Best Runrate - South Africa (+2.360).
•Most runs scorer - De Kock (206).
•Most 100s - South Africa (4).
- THE DOMINATION OF SOUTH AFRICA...!!!! pic.twitter.com/crcQAQo97x
मिचेल सँटनरनं घेतल्या सर्वाधिक विकेट : यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक बळी घेणार्या टॉप-5 गोलंदाजांबद्दल बोलायचं तर, न्यूझीलंडचा स्टार फिरकीपटू मिचेल सँटनर 7 विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे. त्याच्यानंतर न्यूझीलंडचा मॅट हेन्री, पाकिस्तानचा हसन अली आणि भारताचा जसप्रीत बुमराह यांचा क्रमांक लागतो. या तिघांनी आतापर्यंत 6-6 विकेट घेतल्या आहेत. तर नेदरलँडचा गोलंदाज बास डी लीडेनंही आतापर्यंत 5 बळी घेतले असून तो पाचव्या स्थानावर आहे.
हेही वाचा :
- Cricket World Cup 2023 : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; शुभमन गिल पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची शक्यता
- Australia vs South Africa : दक्षिण आफ्रिकेचा 134 धावांनी विजय; कांगारुंना लोळंवलं
- Cricket World Cup experience : कॅनव्हासवर रंगणार विश्वचषकाचा थरार, क्रिकेटपटूंच्या अलवार अनुभवांची 'ऑडिबल'नं आणली खास मेजवानी