बर्मिंगहॅम : येथील एजबॅस्टन क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड संघात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना खेळला जात ( ENG vs IND 5th Test ) आहे. या सामन्यात बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीसाठी जसप्रीत बुमराहच्या भारतीय संघाला आमंत्रित केले आहे. त्यानंसार भारतीय सघाने प्रथम फलंदाजी करताना पूर्णपणे निराशा केली आहे. कारण भारतीय संघाची धावसंख्या 24.5 षटकांत 4 बाद 77 धावा अशी झाली आहे.
-
Jimmy 🤝 Dukes Ball
— England Cricket (@englandcricket) July 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Perfection.
Scorecard/Clips: https://t.co/jKoipF4U01
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/rlbkRUgxdl
">Jimmy 🤝 Dukes Ball
— England Cricket (@englandcricket) July 1, 2022
Perfection.
Scorecard/Clips: https://t.co/jKoipF4U01
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/rlbkRUgxdlJimmy 🤝 Dukes Ball
— England Cricket (@englandcricket) July 1, 2022
Perfection.
Scorecard/Clips: https://t.co/jKoipF4U01
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/rlbkRUgxdl
भारतीय संघाच्या डावाची सुरुवात युवा फलंदाज शुबमन गिल आणि अनुभवी फलंदाजा चेतेश्वर पुजारा ( Veteran batsman Cheteshwar Pujara ) यांनी केली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी 6.2 षटकांत 27 धावांची भागीदारी केली. त्यानंतर शुबमन गिल वैयक्तिक 17 धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर भारतीय संघाला दुसरा झटका चेतेश्वर पुजाराच्या रुपाने बसला. तो 13 धावा काढून बाद झाला. दोघांचे झेल क्रॉवलीने एंडरसनच्या गोलंदाजीवर घेतले.
-
🔥 2 wickets in 2 balls
— England Cricket (@englandcricket) July 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Anderson gets Pujara and Kohli!
🏴 v 🇮🇳 2021 pic.twitter.com/At0O1ZBcjw
">🔥 2 wickets in 2 balls
— England Cricket (@englandcricket) July 1, 2022
Anderson gets Pujara and Kohli!
🏴 v 🇮🇳 2021 pic.twitter.com/At0O1ZBcjw🔥 2 wickets in 2 balls
— England Cricket (@englandcricket) July 1, 2022
Anderson gets Pujara and Kohli!
🏴 v 🇮🇳 2021 pic.twitter.com/At0O1ZBcjw
तसेच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला हनुमा विहारी 53 चेंडूत 20 धावांवर बाद झाला. तो बाद झाला, तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या 24.5 षटकांत 77 धावांवर 4 बाद अशी होती. त्याला मॅटी पॉट्सने त्याला पायचित केले. त्यानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Former captain Virat Kohli ) देखील 19 चेंडूत 11 धावा काढून मॅटी पॉट्च्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. सध्या श्रेयस अय्यर आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत सावरण्याचा प्रयत्न करत आहे. दोघे अनुक्रमे 10 आणि 4 धावांवर खेळत आहेत.
-
EDGBASTON GOES POTTY! 🎉
— England Cricket (@englandcricket) July 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard/Videos: https://t.co/jKoipF4U01
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/X5G3B2HsRU
">EDGBASTON GOES POTTY! 🎉
— England Cricket (@englandcricket) July 1, 2022
Scorecard/Videos: https://t.co/jKoipF4U01
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/X5G3B2HsRUEDGBASTON GOES POTTY! 🎉
— England Cricket (@englandcricket) July 1, 2022
Scorecard/Videos: https://t.co/jKoipF4U01
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/X5G3B2HsRU
हेही वाचा - Mumbai High Court : कर्मचाऱ्यांना ईएसआय विमा कायद्यातंर्गत लाभ द्या; उच्च न्यायालयाचे बीसीसीआयला आदेश