ETV Bharat / sports

David Warner and CA : डेव्हिड वॉर्नर आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया कर्णधारपदावरील आजीवन बंदी बदलण्याबाबत करणार चर्चा - Ball tampering case in 2018

अ‍ॅरॉन फिंचने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ( Aaron Finch retires from ODI cricket ) ऑस्ट्रेलियाच्या पुढील वनडे कर्णधाराबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे डेव्हिड वॉर्नर आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया कर्णधारपदावरील आजीवन बंदी बदलण्याबाबत चर्चा ( David warner and ca to discuss ) करण्याची शक्यता आहे.

David Warner
डेव्हिड वॉर्नर
author img

By

Published : Sep 13, 2022, 4:06 PM IST

सिडनी : डेव्हिड वॉर्नर त्याच्या कर्णधारपदावर लादलेली आजीवन बंदी ( Life ban imposed on David Warner captaincy ) संपवण्यासाठी येत्या आठवड्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी चर्चा करणार ( David warner and ca to discuss ) आहे. माजी वनडे कर्णधार अ‍ॅरॉन फिंचऐवजी ( Former ODI captain Aaron Finch ) बोर्डाला ही जबाबदारी दुसऱ्या खेळाडूकडे सोपवायची आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी अवघे 12 महिने शिल्लक असताना, खराब फॉर्ममुळे फिंचने रविवारी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर ( Aaron Finch retires from ODI cricket ) केली.

कसोटी कर्णधार पॅट कमिन्स ( Test captain Pat Cummins ) ही जबाबदारी सांभाळण्याचा प्रबळ दावेदार आहे, पण तो जबाबदारी सांभाळू शकतो की नाही हे त्याच्यावर अवलंबून असेल. परंतु वॉर्नर देखील या शर्यतीत सामील होऊ शकतो. कारण अनेक माजी आणि वर्तमान खेळाडूंनी त्याच्यावरील आजीवन बंदी संपवण्याची मागणी केली आहे. वॉर्नरने ‘फॉक्सस्पोर्ट्स डॉट कॉम एयू ( foxsports.com au ) ला सांगितले, मी निक हॉकलीशी बोललो आहे, आम्ही भेटण्याचा प्रयत्न करू.

तो म्हणाला, "सध्या हे खूप अवघड आहे पण मला खात्री आहे की येत्या दोन आठवड्यांत आम्ही कदाचित ते करू शकू." पण कशाचीही घाई नाही. 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील बॉल-टॅम्परिंग प्रकरणानंतर ( Ball-tampering case in 2018 ), माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथचे ( Former captain Steve Smith ) कर्णधारपद काढून घेण्यात आले आणि ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करण्यास दोन वर्षांची बंदी घालण्यात आली. त्याचबरोबर वॉर्नरला त्याच्या कर्णधारपदासाठी अधिक कठोर शिक्षा आणि आजीवन बंदी घालण्यात आली. वॉर्नरला पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी सोपवणे सन्माननीय ठरेल. त्यावर माझी कोणतीही चर्चा झालेली नाही, असे तो म्हणाला. पण मला वाटतं मला कर्णधारपदाची संधी मिळाली तर ते सम्मानजनक असेल.

हेही वाचा - Carlos Alcaraz and Iga Swiatek : अल्कारेझ एटीपी तर स्विटेक डब्ल्यूटीए रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर, पाहा त्यांची कामगिरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.