भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू कृष्णप्पा गौतम हा त्याचा सहखेळाडू आणि चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) चा टीममेट ऋतुराज गायकवाड याच्यासोबत भाषेची मनोरंजक देवाण घेवाण करताना दिसला. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)ने आयोजित केलेल्या लँग्वेज एक्स्चेंज सत्रामध्ये दोघांनी भाग घेतला होता.
-
Presenting The Language Exchange with #TeamIndia's @gowthamyadav88 & @Ruutu1331 😎 😎 - by @28anand & @ameyatilak
— BCCI (@BCCI) July 8, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Banter ✅
Laughter ✅
Cricket sledges ✅
Watch all the fun unfold here🎥 👇 #SLvINDhttps://t.co/IzMvjxlfYa pic.twitter.com/C422D6GMdQ
">Presenting The Language Exchange with #TeamIndia's @gowthamyadav88 & @Ruutu1331 😎 😎 - by @28anand & @ameyatilak
— BCCI (@BCCI) July 8, 2021
Banter ✅
Laughter ✅
Cricket sledges ✅
Watch all the fun unfold here🎥 👇 #SLvINDhttps://t.co/IzMvjxlfYa pic.twitter.com/C422D6GMdQPresenting The Language Exchange with #TeamIndia's @gowthamyadav88 & @Ruutu1331 😎 😎 - by @28anand & @ameyatilak
— BCCI (@BCCI) July 8, 2021
Banter ✅
Laughter ✅
Cricket sledges ✅
Watch all the fun unfold here🎥 👇 #SLvINDhttps://t.co/IzMvjxlfYa pic.twitter.com/C422D6GMdQ
त्यांच्या भाषेच्या सत्राची एक मजेदार क्लिप बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केली आहे. "टीम इंडियाचा कृष्णप्पा गौतम आणि ऋतुराज गायकवाड याच्यासोबत भाषा विनिमय सादर करीत आहे. बॅंटर, लाफ्टर, क्रिकेट स्लेजेस," असे कॅप्शन या व्हिडिओल बीसीसआयने दिले आहे.
व्हिडिओ क्लिपमध्ये आपण पाहू शकतो की गौतम काही कन्नड शब्द ऋतुराजला शिकवण्याचा प्रयत्न करतोय. याच्या बदल्यात ऋतुराजही कृष्णप्पाला मराठी शब्द शिकवताना दिसतोय.
व्हिडिओमध्ये गौतमने ऋतुराज याला 'कन्नड' हा शब्द कसा योग्य उच्चारायचा हे समजावले. बीसीसीआयला फॉलो करणाऱ्यांनी या प्रयत्नाचे कौतुक केले आहे. वेगवेगळ्या भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी उचललेल्या या पाऊलांमुळे चाहते सुखावले आहेत.
"कन्नडिगा जेव्हा महाराष्ट्रीयनला भेटतो", अशी एक प्रतिक्रिया हसऱ्या इमोजीसह एका चाहत्याने दिली आहे.
"कन्नड नाही कन्नडा," अशी एकाने टिप्पणी केली आहे.
-
Presenting The Language Exchange with #TeamIndia's @gowthamyadav88 & @Ruutu1331 😎 😎 - by @28anand & @ameyatilak
— BCCI (@BCCI) July 8, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Banter ✅
Laughter ✅
Cricket sledges ✅
Watch all the fun unfold here🎥 👇 #SLvINDhttps://t.co/IzMvjxlfYa pic.twitter.com/C422D6GMdQ
">Presenting The Language Exchange with #TeamIndia's @gowthamyadav88 & @Ruutu1331 😎 😎 - by @28anand & @ameyatilak
— BCCI (@BCCI) July 8, 2021
Banter ✅
Laughter ✅
Cricket sledges ✅
Watch all the fun unfold here🎥 👇 #SLvINDhttps://t.co/IzMvjxlfYa pic.twitter.com/C422D6GMdQPresenting The Language Exchange with #TeamIndia's @gowthamyadav88 & @Ruutu1331 😎 😎 - by @28anand & @ameyatilak
— BCCI (@BCCI) July 8, 2021
Banter ✅
Laughter ✅
Cricket sledges ✅
Watch all the fun unfold here🎥 👇 #SLvINDhttps://t.co/IzMvjxlfYa pic.twitter.com/C422D6GMdQ
"शेवटी, धन्यवाद", असेही एकाने लिहिलंय.
भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंकेसोबत सामने खेळणार असून याच्या सरवामधील काही क्षण बीसीसीआयने शेअर केले आहेत.
''भारतीय क्रिकेट संघ कोलंबोमध्ये दुसरा इंट्रा-स्क्वॉड गेम खेळत आहे. मैदानातील दिवस चांगला होता'', असे बीसीआयने कॅप्शनमध्ये लिहिलंय.
-
📸 📸: A good day in the field as #TeamIndia play their 2⃣nd intra-squad game in Colombo 👌 👌#SLvIND pic.twitter.com/Fiyk8poKXw
— BCCI (@BCCI) July 7, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">📸 📸: A good day in the field as #TeamIndia play their 2⃣nd intra-squad game in Colombo 👌 👌#SLvIND pic.twitter.com/Fiyk8poKXw
— BCCI (@BCCI) July 7, 2021📸 📸: A good day in the field as #TeamIndia play their 2⃣nd intra-squad game in Colombo 👌 👌#SLvIND pic.twitter.com/Fiyk8poKXw
— BCCI (@BCCI) July 7, 2021
श्रीलंकेविरूद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारताच्या २० सदस्यांच्या संघात कृष्णप्पा गौतम आणि ऋतुराज गायकवाड यांचा समावेश आहे. भारतीय संघाचा हा दौरा १३ जुलै रोजी कोलंबोमध्ये सुरू होणार आहे.
भारताचा सलामीवीर शिखर धवन आगामी मालिकेत पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करेल. उपकर्णधार म्हणून गोलंदाज भुवनेश्वर कुमार याची नियुक्ती करण्यात आली असून, पहिल्यांदाच भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड वरिष्ठ संघाचा प्रशिक्षक म्हणून काम करीत आहे.
हेही वाचा - HBD Sourav Ganguly : भारतीय क्रिकेटच्या 'दादा' चा आज वाढदिवस