ETV Bharat / sports

CRICKET WORLDCUP : सेहवाग म्हणतो, "पुरा इंडिया जानता है की ये वर्ल्डकप हमारा है"

सर्वांचे लक्ष उद्या होणाऱ्या सामन्याकडे असले तरी, भारताचा माजी सलामीवीर आणि स्फोटक फलंदाज विरेंदर सेहवागने स्पर्धेचा विजेता कोण होणार हेच सांगून टाकले आहे.

विरेंदर सेहवाग
author img

By

Published : Jun 4, 2019, 3:35 PM IST

लंडन - भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या सलामीच्या सामन्याला आता एकच दिवस उरला आहे. दोन्ही संघ विजयासाठी खूप उत्सूक आहेत. आफ्रिकेने सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले असल्यामुळे भारतासारख्या दिग्गज प्रतिस्पर्ध्याला मात देऊन आत्मविश्वास उंचावण्याचा आफ्रिकेचा मानस असेल. सर्वांचे लक्ष उद्या होणाऱ्या सामन्याकडे असले तरी, भारताचा माजी सलामीवीर आणि स्फोटक फलंदाज विरेंदर सेहवागने स्पर्धेचा विजेता कोण होणार हेच सांगून टाकले आहे.

The Souled Store या ट्विटर हँडलवरून एका चाहत्याने “वीरू पाजी, यंदा विश्वचषक भारतात येणार का?” असे ट्विट करत सेहवागला प्रश्न केला. विरेंदर सेहवागनेसुद्धा त्याच्या खास शैलीत चाहत्याला उत्तर दिले.

The Souled Store
The Souled Store या ट्विटर हँडलवरून चाहत्याने केलेले ट्विट

सेहवागने ट्विट केले, “ही काय विचारायची गोष्ट झाली? संपूर्ण भारताला माहिती आहे की यंदाचा विश्वकप आपलाच आहे.”

virender sehwag
सेहवागने चाहत्याला दिलेले उत्तर

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ -

  • विराट कोहली (कर्णधार) शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.

Intro:Body:

sfvdhy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.