ETV Bharat / sports

CRICKET WC : अफगाणिस्तानला हरवून पाक लगावणार का विजयी चौकार?

पाकिस्तानने मागच्या  तिन्ही सामन्यांत विजय मिळवल्यामुळे ते विजयी चौकार लगावणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अफगाणिस्तानला हरवून पाक लगावणार का विजयी चौकार?
author img

By

Published : Jun 29, 2019, 9:14 AM IST

लीड्स - आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर पाकिस्तानविरुद्ध अफगाणिस्तान सामना रंगणार आहे. यंदाच्या स्पर्धेत प्रथमच पाकिस्तान-अफगाणिस्तान आमने सामने येणार आहेत. पाकिस्तानने मागच्या सामन्यात बलाढ्य न्यूझीलंडला पाणी पाजले होते तर अफगाणिस्तानचा बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ६२ धावांनी पराभव झाला होता. आजचा हा सामना दुपारी ३ वाजता सुरू होईल.

अफगाणिस्तान संघाला या स्पर्धेत एकही विजय मिळवता आलेला नाही. पण हा संघ अनपेक्षित निकाल देण्याची क्षमता ठेवतो. तर दुसराकडे पाकिस्तान विरुध्द न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानने ६ बळी राखून विजय मिळवला होता. या विजयासह पाकिस्तानने स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले.पाकिस्तानने मागच्या तिन्ही सामन्यांत विजय मिळवल्यामुळे ते विजयी चौकार लगावणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दोन्ही संघ -

  • पाकिस्तान - सर्फराज अहमद (कर्णधार), बाबर आजम, फखर जमान, इमाम उल हक, हॅरिस सोहेल, आसिफ अली, मोहम्मद हफीज, इमाद वसीम, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद हसनैन, शादाब खान, शोएब मलिक आणि वहाब रियाज.
  • अफगाणिस्तान - गुलाबदीन नाईब (कर्णधार), इक्राम अली खील, नूर अली झादरान, हजरतुल्‍लाह जजाई, रहमत शाह, असघर अफगाण, हशमतुल्‍लाह शाहीदी, नजीबुल्‍लाह झादरान, समिउल्‍लाह शिनवारी, मोहम्‍मद नबी, राशिद खान, दौलत झादरान, आफताब आलम, हामिद हसन, मुजीब उर रहमान.

Intro:Body:

CRICKET WC : अफगाणिस्तानला हरवून पाक लगावणार का विजयी चौकार?

लीड्स - आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामना रंगणार आहे. यंदाच्या स्पर्धेत प्रथमच पाकिस्तान - अफगाणिस्तान आमने सामने येणार आहेत. पाकिस्तानने मागच्या सामन्यात बलाढ्य न्यूझीलंडला पाणी पाजले होते तर अफगाणिस्तानचा बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ६२ धावांनी पराभव झाला होता. आजचा हा सामना दुपारी ३ वाजता सुरु होईल.

अफगाणिस्तानच्या संघाला या स्पर्धेत एकही विजय मिळवता आलेला नाही. पण हा संघ अनपेक्षित निकाल देण्याची क्षमता ठेवतो. तर दुसराकडे पाकिस्तान विरुध्द न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानने ६ बळी राखून विजय मिळवला होता. या विजयासह पाकिस्तानने स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले.पाकिस्तानने मागच्या  तिन्ही सामन्यांत विजय मिळवल्यामुळे ते विजयी चौकार लगावणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दोन्ही संघ -

पाकिस्तान - सर्फराज अहमद (कर्णधार), बाबर आजम, फखर जमान, इमाम उल हक, हॅरिस सोहेल, आसिफ अली, मोहम्मद हफीज, इमाद वसीम, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद हसनैन, शादाब खान, शोएब मलिक आणि वहाब रियाज.

अफगाणिस्तान - गुलाबदीन नाईब (कर्णधार), इक्राम अली खील, नूर अली झादरान, हजरतुल्‍लाह जजाई, रहमत शाह, असघर अफगाण, हशमतुल्‍लाह शाहीदी, नजीबुल्‍लाह झादरान, समिउल्‍लाह शिनवारी, मोहम्‍मद नबी, राशिद खान, दौलत झादरान, आफताब आलम, हामिद हसन, मुजीब उर रहमान.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.