ETV Bharat / sports

'ये भगवा रंग भारतीयों के लिए अशुभ है' भारताच्या पराभवानंतर नेटकऱ्यांच्या  संतंप्त प्रतिक्रिया

आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लड संघाने भारताचा ३१ धावांनी पराभव केला.

ये भगवा रंग भारतीयों के लिए अशुभ है
author img

By

Published : Jul 1, 2019, 9:35 AM IST

बर्मिंगहॅम - आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात इंग्लड क्रिकेट संघाने भारताचा ३१ धावांनी पराभव केला. निर्णायक सामन्यात दमदार खेळ करत इंग्लंडने स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतावर विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथमच भगव्या रंगाची जर्सी घातली होती. त्यामुळे सोशल मीडियावर या पराभवाचे खापर भगव्या जर्सीवर फोडण्यात आले आहे.

या भगव्या जर्सीवर नेटकऱ्यांच्या संतंप्त प्रतिक्रिया आल्या आहेत. आयसीसीच्या नियमानुसार विश्वकरंडक स्पर्धेत एका सामन्यात दोन्ही संघांची जर्सी एकाच रंगाची असल्यास, दोन्ही संघापैकी एका संघाला आपल्या जर्सीच्या रंगात बदल करावा लागतो. म्हणून नियमानुसार भारतीय संघाने इंग्लडविरूद्ध खेळताना भगव्या रंगाच्या जर्सीचा वापर केला.

  • हे प्रभु,
    यहाँ भी भगवा रास ना आया…?
    🤔
    देश हो या क्रिकेट, दोनों जगह भगवाकरण होते नुकसान ही पहुंचा है।#INDvENG#TeamIndia #TeamIndiaOrangeJersey

    — Muntazir Bhai (@bhai_muntazir) June 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

  • भारतीय क्रिकेट टीम को भगवा नही भाया कयोंकि भागवा रंग ने हमारी टीम का मनोबल जरूर घटाया।

    — दीप्ति पांडे (@deeptipandey331) June 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

  • सालों तुम्हारा भगवा रंग
    इतना घटिया और गंदा है की

    आज भारत उसको पहन कर इंग्लैंड से क्रिकेट मैच तक हार गया साले विदेशी गुलामों 😠😠

    — tausif hafeez khan (@HafeezTausif) June 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

  • एक बार फिर से
    सावरकर का "भगवा"
    अंग्रेज़ो के सामने घुटने टेक दिया!#indiavsEngland

    — Gs sandhu (@Gssandh69736230) June 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

  • विश्वकप में पहली बार भगवा रंग की ड्रेस में उतरी भारतीय टीम की इंग्लैंड के खिलाफ हार से एक बात जरूर साबित हो गई कि
    भगवा रंग भारतीयों के लिए अशुभ है; और शायद भारतीय राजनीति के लिए भी।
    पहले भी भगवा संघी अंग्रेजों के आगे घुटने टेक चुके हैं ! @BhimArmyChief @ameetasinh @yadavtejashwi

    — Passionative Pradeep (@pationativepk) June 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

"ये भगवा रंग भारतीयों के लिए अशुभ है" भारताच्या पराभवानंतर नेटकऱयांची संतंप्त प्रतिक्रिया

बर्मिंगहॅम - आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज इंग्लड संघाने भारताचा ३१ धावांनी पराभव केला. निर्णायक सामन्यात दमदार खेळ करत इंग्लंडने स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतावर विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथमच भगव्या रंगाची जर्सी घातली होती. त्यामुळे सोशल मिडियावर या पराभवाचे खापर भगव्या जर्सीवर फोडण्यात आले आहे.

या भगव्या जर्सीवर नेटकऱयांच्या संतंप्त प्रतिक्रिया आल्या आहेत. आयसीसीच्या नियमानुसार विश्वकरंडक स्पर्धेत एका सामन्यात दोन्ही संघांची जर्सी एकाच रंगाची असल्यास, दोन्ही संघापैकी एका संघाला आपल्या जर्सीच्या रंगात बदल करावा लागतो. म्हणून नियमानुसार भारतीय संघाने इंग्लडविरूद्ध खेळताना भगव्या रंगाच्या जर्सीचा वापर केला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.