ETV Bharat / sports

शोएबच्या बाऊन्सरवर युवीचा सिक्सर, आर्चरविषयीच्या ट्विटला दिली गमतीशीर प्रतिक्रिया - इंग्लंड

शोएबने आर्चरसंबधी एक ट्विट केले होते. त्यावर भारताच्या युवराज सिंगने गमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. शोएब आपल्या ट्विटमध्ये म्हणाला, 'बाऊन्सर हा खेळाचा भाग आहे. पण जेव्हा आपल्या चेंडूने फलंदाज दुखावतो किंवा मैदानावर कोसळतो तेव्हा गोलंदाजाने त्याची चौकशी करणे, त्याच्या दुखापतीविषयी जाणून घ्यायचे असते. स्मिथ जेव्हा जखमी अवस्थेत होता तेव्हा आर्चरने केले ते चुकीचे होते. माझ्यामुळे जखमी झालेल्या फलंदाजाकडे मी प्रथम धाव घेतली आहे'

शोएबच्या बाऊन्सरवर युवीचा सिक्सर, आर्चरविषयीच्या ट्विटला दिली गमतीशीर प्रतिक्रया
author img

By

Published : Aug 19, 2019, 9:32 PM IST

नवी दिल्ली - क्रिकेटची 'पंढरी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर रंगलेला अॅशेस मालिकेतील दुसरा सामना अनिर्णीत राहिला. या सामन्यात स्टीव स्मिथच्या दुखापतीची घटना सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवून गेली. चेंडू लागल्यानंतर स्मिथ जमिनीवर कोसळला तेव्हा आर्चर वगळता सर्व खेळाडू त्याच्याजवळ गेले. आर्चरच्या या वागण्यामुळे तो ट्रोलही झाला. पाकिस्तानच्या शोएब अख्तरनेही त्याच्यावर ताशेरे ओढले.

शोएबने आर्चरसंबधी एक ट्विट केले होते. त्यावर भारताच्या युवराज सिंगने गमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. शोएब आपल्या ट्विटमध्ये म्हणाला, 'बाऊन्सर हा खेळाचा भाग आहे. पण जेव्हा आपल्या चेंडूने फलंदाज दुखावतो किंवा मैदानावर कोसळतो तेव्हा गोलंदाजाने त्याची चौकशी करणे, त्याच्या दुखापतीविषयी जाणून घ्यायचे असते. स्मिथ जेव्हा जखमी अवस्थेत होता तेव्हा आर्चरने केले ते चुकीचे होते. माझ्यामुळे जखमी झालेल्या फलंदाजाकडे मी प्रथम धाव घेतली आहे'

  • Bouncers are a part & parcel of the game but whenever a bowler hits a batsman on the head and he falls, courtesy requires that the bowler must go & check on him. It was not nice of Archer to just walk away while Smith was in pain. I was always the first one to run to the batsman.

    — Shoaib Akhtar (@shoaib100mph) August 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या ट्विटवर युवीने शोएबला गमतीने उत्तर दिले आहे. युवी म्हणाला, 'हो तु असे केले आहेस. पण, 'तू ठीक आहेस का मित्रा कारण अजून बाऊन्सर येणार आहेत', असे सांगण्यासाठी तू त्याच्याकडे जात होतास.'

  • Yes you did ! But your actual words were hope your alright mate cause there are a few more coming 🤣🤣🤣🤣🤪

    — yuvraj singh (@YUVSTRONG12) August 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या सामन्यात, यजमान इंग्लंडने पाचव्या दिवशी (रविवारी) बेन स्टोक्सच्या नाबाद ११५ धावांच्या मदतीने दुसरा डाव ५ गडी बाद २५८ धावांवर घोषित केला आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २६७ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र,अंतिम दिवसाचा खेळ संपताना ऑस्ट्रेलियाने ४७.३ षटकात ६ गडी बाद १५४ धावा केल्या. यामुळे हा सामना अनिर्णीत राहिला. दरम्यान, ऑस्ट्रेलिया मालिकेत १-० ने आघाडीवर आहे.

Intro:Body:

शोएबच्या बाऊन्सरवर युवीचा सिक्सर, आर्चरविषयीच्या ट्विटला दिली गमतीशीर प्रतिक्रया

नवी दिल्ली - क्रिकेटची 'पंढरी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर रंगलेला अॅशेस मालिकेतील दुसरा सामना अनिर्णीत राहिला. या सामन्यात स्टीव स्मिथची दुखापतीची घटना सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवून गेली. चेंडू लागल्यानंतर स्मिथ जमिनीवर कोसळला तेव्हा आर्चर वगळता सर्व खेळाडू त्याच्याजवळ गेले. आर्चरच्या या वागण्यामुळे तो ट्रोलही झाला. पाकिस्तानच्या शोएब अखतरनेही त्याच्यावर ताशेरे ओढले.

शोएबने आर्चरसंबधी एक ट्विट केले होते. त्यावर भारताच्या युवराज सिंगने गमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. शोएब आपल्या ट्विटमध्ये म्हणाला, 'बाऊन्सर हा खेळाचा भाग आहे. पण जेव्हा आपल्या चेंडूने फलंदाज दुखावतो किंवा मैदानावर कोसळतो तेव्हा गोलंदाजाने त्याची चौकशी करणे, त्याच्या दुखापतीविषयी जाणून घ्यायचे असते. स्मिथ जेव्हा जखमी अवस्थेत होता तेव्हा आर्चरने केले ते चुकीचे होते. माझ्यामुळे जखमी झालेल्या फलंदाजाकडो मी प्रथम धाव घेतली आहे'

या ट्विटवर युवीने शोएबला गमतीने उत्तर दिले आहे. युवी म्हणाला, 'हो तु असे केले आहेस. पण, 'तू ठीक आहेस का मित्र कारण अजून बाऊन्सर येणार आहेत', असे म्हणण्यासाठी तू त्याच्याकडे जात होतास.'

या सामन्यात, यजमान इंग्लंडने पाचव्या दिवशी (रविवारी) बेन स्टोक्सच्या नाबाद ११५ धावांच्या मदतीने दुसरा डाव ५ गडी बाद २५८ धावांवर घोषित केला आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २६७ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, अंतिम दिवसाचा खेळ संपताना ऑस्ट्रेलियाने ४७.३ षटकात ६ गडी बाद १५४ धावा केल्या. यामुळे हा सामना अनिर्णीत राहिला. दरम्यान, ऑस्ट्रेलिया मालिकेत १-० ने आघाडीवर आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.