ETV Bharat / sports

आशिया करंडक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, भारत-पाक सामना 'या' दिवशी - india emerging women vs bangladesh emerging women

आशियाई क्रिकेट असोसिएशनने जाहीर केलेल्या अशिया करंडकात भारत व पाकिस्तान यांच्यासह श्रीलंका आणि बांगलादेश या संघांचाही समावेश आहे. दरम्यान, ही स्पर्धा २२ ते २७ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत श्रीलंकेमध्ये  खेळवण्यात येणार आहे.

आशिया करंडक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, भारत-पाक सामना 'या' दिवशी
author img

By

Published : Oct 22, 2019, 8:20 AM IST

नवी दिल्ली - काही तासांपूर्वी आशियाई क्रिकेट असोसिएशनने आशिया करंडकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारत-पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. पण, ही स्पर्धा पुरुषांची नसून महिलांची आहे.

आशियाई क्रिकेट असोसिएशनने जाहीर केलेल्या आशिया करंडकात भारत व पाकिस्तान यांच्यासह श्रीलंका आणि बांगलादेश या संघांचाही समावेश आहे. दरम्यान, ही स्पर्धा २२ ते २७ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत श्रीलंकेमध्ये खेळवण्यात येणार आहे.

  • अशिया करंडकाचे वेळापत्रक -
  • 22 ऑक्टोबर - भारत विरुद्ध बांगलादेश
  • 22 ऑक्टोबर - पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका
  • 23 ऑक्टोबर - भारत विरुद्ध श्रीलंका
  • 23 ऑक्टोबर - पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश
  • 24 ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान
  • 24 ऑक्टोबर - श्रीलंका विरुद्ध बांगलादेश
  • 27 ऑक्टोबर - अंतिम सामना

Intro:Body:

sports news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.