ETV Bharat / sports

'नाईटहुड' या उपाधीने ओळखला जाणार विश्वविजेत्या संघांचा कर्णधार

या नवीन वर्षात लॉईड यांना नाईटहूडची उपाधी देण्यात येणार असून त्यांचा समावेश सर गॅरी सोबर्स, सर एव्हर्टन वीक्स आणि सर व्हिव्ह रिचर्ड्स यांच्या क्लबमध्ये होणार आहे.

West Indies legends Clive Lloyd have received knighthoods in the New Year's Honours list
'नाईटहुड' या उपाधीने ओळखला जाणार विश्वविजेत्या संघांचा कर्णधार
author img

By

Published : Dec 28, 2019, 6:09 PM IST

नवी दिल्ली - वेस्ट इंडिज संघाला पहिल्यांदा 'विश्वविजेते' अशीओळख मिळवून देणारे क्लाईव्ह लॉईड आता नव्या उपाधीने ओळखले जाणार आहेत. या नवीन वर्षात लॉईड यांना नाईटहूडची उपाधी देण्यात येणार असून त्यांचा समावेश सर गॅरी सोबर्स, सर एव्हर्टन वीक्स आणि सर व्हिव्ह रिचर्ड्स यांच्या क्लबमध्ये होणार आहे.

  • ARISE SIR CLIVE

    Congratulations to West Indies Great Clive Lloyd who is set to receive a Knighthood in the New Year for his outstanding service to Cricket 👏👏 pic.twitter.com/bFRO9KVaOR

    — Windies Cricket (@windiescricket) December 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - निखतला हरवल्यानंतर मेरीने धुडकावला हात, पाहा व्हिडिओ

लॉईड यांनी १९७४ ते १९८५ पर्यंत वेस्ट इंडीज संघाचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वातच विंडीजने १९७५ मध्ये प्रथमच विश्वचषक जिंकला. त्यांच्या महत्वपूर्ण योगदानामुळे विंडीजचा संघ विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरला.

लॉईड यांच्या नेतृत्वात कॅरेबियन संघाने एकही सामना न गमावता २६ सामने जिंकले होते. ११० कसोटींमध्ये त्यांनी ४६ च्या सरासरीने एकूण ७५१५ धावा केल्या. यावेळी लॉईड यांनी एकूण १९ शतके आणि ३९ अर्धशतके झळकावली होती.

Intro:Body:

'नाईटहुड' या उपाधीने ओळखला जाणार विश्वविजेत्या संघांचा कर्णधार

नवी दिल्ली - वेस्ट इंडिज संघाला पहिल्यांदा 'विश्वविजेते' अशीओळख मिळवून देणारे  क्लाईव्ह लॉईड आता नव्या उपाधीने ओळखले जाणार आहेत. या नवीन वर्षात लॉईड यांना नाईटहूडची उपाधी देण्यात येणार असून त्यांचा समावेश सर गॅरी सोबर्स, सर एव्हर्टन वीक्स आणि सर व्हिव्ह रिचर्ड्स यांच्या क्लबमध्ये होणार आहे.

हेही वाचा -

लॉईड यांनी १९७४ ते १९८५ पर्यंत वेस्ट इंडीज संघाचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वातच विंडीजने १९७५ मध्ये प्रथमच विश्वचषक जिंकला. त्यांच्या महत्वपूर्ण योगदानामुळे विंडीजचा संघ विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरला.

लॉईड  यांच्या नेतृत्वात कॅरेबियन संघाने एकही सामना न गमावता २६ सामने जिंकले होते. ११० कसोटींमध्ये त्यांनी ४६ च्या सरासरीने एकूण ७५१५ धावा केल्या. यावेळी लॉईड यांनी एकूण १९ शतके आणि ३९ अर्धशतके झळकावली होती.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.