ETV Bharat / sports

कृणाल पांड्याने अतरंगी शब्दात केले होणाऱ्या वहिनीचे स्वागत... - Krunal Pandya congratulates newly engaged Hardik Pandya-Natasa Stankovic

हार्दिक आणि नताशा या जोडीने दुबईत गुपचूप साखरपुडा उरकला.  हार्दिकनं क्रुझवर फिल्मी स्टाईलने नताशाला प्रपोज केले. त्यांच्या या साखरपुड्याला हार्दिकचा भाऊ कृणाल आणि त्याची पत्नी पंखुरी यांच्यासह काही जवळचे मित्र हजर होते.

Welcome to madness: Krunal Pandya congratulates newly engaged Hardik Pandya-Natasa Stankovic
कृणाल पांड्याने अतरंगी शब्दात केले होणाऱ्या वहिनीचे स्वागत...
author img

By

Published : Jan 2, 2020, 3:40 PM IST

मुंबई - भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिच यांनी नविन वर्षाच्या सुरूवातीला साखरपुडा केला. दुबईत झालेल्या या साखरपुड्याची माहिती हार्दिकने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दिली. हार्दिक आणि नताशा यांच्या साखरपुड्याला त्याचा भाऊ कृणाल पांड्याही उपस्थित होता. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून नताशाचे स्वागत केले.

हार्दिक आणि नताशा या जोडीने दुबईत गुपचूप साखरपुडा उरकला. हार्दिकनं क्रुझवर फिल्मी स्टाईलने नताशाला प्रपोज केले. त्यांच्या या साखरपुड्याला हार्दिकचा भाऊ कृणाल आणि त्याची पत्नी पंखुरी यांच्यासह काही जवळचे मित्र हजर होते.

कृणालने होणाऱ्या भावी वहिनीचे स्वागत अंतरगी पद्धतीने केले. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे.

त्या फोटोला कृणालने 'हार्दिक आणि नताशा यांचे खूप खूप अभिनंदन. तू या वेड्या कुटुंबाची आता सदस्य होणार आहेस. तुझे स्वागत...दोघांनाही खूप प्रेम..' असे मजेशीर कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, हार्दिक आणि नताशा यांनी साखपुड्याची माहिती दिल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव सुरू आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीसह अन्य सहकाऱ्यांनीही हार्दिकला शुभेच्छा दिल्या आहेत.

Intro:Body:

sports news

Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.