ETV Bharat / sports

''दुखापतींशी झुंज देणारा नेहरा'', लक्ष्मणने केले कौतुक - laxman and nehra news

लक्ष्मणने ट्विटमध्ये म्हटले, ''नाजूक शरीरामुळे नेहराची कारकीर्द कमी होती. पण त्याने दुखापतींवर मात करत पुनरागमन केले. या गोष्टीचा सन्मान म्हणून त्याला 2011चे वर्ल्डकप पदक आणि 38व्या वर्षांत भव्य निरोप देण्यात आला.''

vvs laxman praises ashish nehra for continuing to battling through pain barrier
''दुखापतींशी झुंज देणारा नेहरा'', लक्ष्मणने केले कौतुक
author img

By

Published : Jun 10, 2020, 3:20 PM IST

नवी दिल्ली - माजी भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराचे कौतुक केले आहे. नेहराने दुखापतींशी झुंज देत पुनरागमन केले आणि मर्यादित षटकाच्या क्रिकेटसाठी तो संघाचा महत्त्वाचा भाग झाला, असे लक्ष्मणने म्हटले आहे. लक्ष्मण सध्या ट्विटरवर दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंचे फोटो पोस्ट करत असून तो आपली प्रतिक्रिया देत आहे.

लक्ष्मणने ट्विटमध्ये म्हटले, ''नाजूक शरीरामुळे नेहराची कारकीर्द कमी होती. पण त्याने दुखापतींवर मात करत पुनरागमन केले. या गोष्टीचा सन्मान म्हणून त्याला 2011चे वर्ल्डकप पदक आणि 38व्या वर्षांत भव्य निरोप देण्यात आला.''

  • A fragile body suggested a brief pace-bowling career, but Ashish Nehra battled through the pain barrier to keep bouncing back as a white-ball master. Repeated comebacks from injury were rewarded with a World Cup winner’s medal in 2011 and a fitting farewell aged 38. pic.twitter.com/j5gey74NWl

    — VVS Laxman (@VVSLaxman281) June 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

फेब्रुवारी 1999 मध्ये नेहराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने भारताकडून 17 कसोटी, 120 वनडे आणि 27 टी-20 सामने खेळले आहेत.

वर्ल्डकपमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचा विक्रम आजही नेहराच्या नावावर आहे. 2003 च्या विश्वकरंडक स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध त्याने 23 धावा देत 6 बळी घेतले. नोव्हेंबर 2017 मध्ये नेहरा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.