ETV Bharat / sports

रणजी ट्रॉफी : आम्हाला दबावाचा फायदा झाला - फैज फजल

विजेत्या संघाचा कर्णधार फैज फजल सामना जिंकल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आपल्या यशाबद्दल सांगताना म्हणाला, सामन्यात दबाव असतो, परंतु हाच दबाव आमच्यासाठी फायद्याचा ठरला.

फैज फजल
author img

By

Published : Feb 7, 2019, 10:24 PM IST

Updated : Feb 8, 2019, 6:13 PM IST

नागपूर - सलग दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावण्यात विदर्भ संघाला यश मिळाले आहे. विजेत्या संघाचा कर्णधार फैज फजल सामना जिंकल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आपल्या यशाबद्दल सांगताना म्हणाला, सामन्यात दबाव असतो, परंतु हाच दबाव आमच्यासाठी फायद्याचा ठरला.

विदर्भ क्रिकेट संघाचा कर्णधार फैज फजल म्हणाला, की सर्व संघांवर जिंकण्यासाठी दबाव असतो. पण आम्हाला हा दबावच फायदेशीर ठरला. रणजी चषक उचलताना देखील सर्वांना विजेत्या संघाकडून खूप आशा असतात. त्यामुळे, आम्ही भाग्यवान आहोत. आम्हाला या दबावामधून खूप शिकायला मिळाले. आम्ही आतापर्यंत झालेले सर्व सामने हे योग्यरित्या खेळलो.

रणजीमध्ये यश मिळेल असे नसते, त्यासाठी सातत्याने मेहनत आवश्यक असते. कसोटी सामना सतत ४ दिवस खेळणे आणि ११ सामने जिंकणे ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी तुम्हाला योग्य खेळावे लागते. घरच्या मैदानावर खेळणे ही फार महत्त्वाची गोष्ट असते. सर्वांना अपेक्षा असतात आणि आम्ही त्या पूर्ण करत आलेलो आहे. त्यामुळे या यशाचे श्रेय हे सर्वांचे आहे, असे वक्तव्य रणजी विजेत्या विदर्भ क्रिकेट संघाचा कर्णधार फैज फजल केले.

Intro:सलग दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यात विदर्भ संघाला यश मिळाले आहे. विजेत्या संघाचा कर्णधार फैज फजल याने सामना जिंकल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आपल्या यशाचं गुढ सांगताना प्रेशर असतं पण ते प्रेशर आमच्यासाठी फायदेशीर ठरलं असा त्याने
उल्लेख उल्लेख केला.Body:नागपुर येथील जामठा स्टेडियमवर रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये विदर्भात संघाला विजेतेपद प्राप्त झाले. आजचा दिवस हा विदर्भातील क्रिकेटप्रेमीसाठी पर्वणीच ठरला सलग दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफी वर विदर्भ क्रिकेट संघाच नाव कोरल्या गेल. या यशाचा गुड सांगताना विदर्भ क्रिकेट संघाचा कर्णधार फैज फजल याने पत्रकार परिषदेमध्ये सांगताना उल्लेख केला की सर्व संघांवर जिंकण्यासाठी प्रेशर असतं पण आम्हाला असणाऱ्य प्रेशरच फायदेशीर ठरला. रणजी चषक उचलताना देखील सर्वांना विजेत्यास संघाकडून खूप अशा असतात त्यामुळे आम्ही भाग्यवान आहोत आम्हाला त्या प्रेशर मधून खूप शिकायला मिळाले.आम्ही आतापर्यंत सर्व सामने हे योग्यरित्या खेळलो, जर तुम्ही विचार कराल प्रेशर आहे आशा आहे तर रणजीमध्ये यश मिळेल पण असं नसतं त्यासाठी सातत्याने मेहनत आवश्यक असते.Conclusion:कसोटी सामना सतत चार दिवस खेळणे, ११ सामने जिंकणे ही साधी गोष्ट नसते त्यासाठी तुम्हाला योग्य खेळाव देखील लागते, त्यासोबतच घरेलू मैदानावर खेळणे ही फार महत्त्वाची गोष्ट असते, सर्वांना अपेक्षा असतात आणि आम्ही त्या पूर्ण करत आलेलो आहे, त्यामुळे या यशाचं श्रेय हे सर्वांच आहे. असे वक्तव्य रणजी विजेत्या विदर्भ क्रिकेट संघाचा कर्णधार फैज फजल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
Last Updated : Feb 8, 2019, 6:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.