ETV Bharat / sports

भारताविरुद्धच्या मालिकेसाठी लंकेचा संघ जाहीर, १८ महिन्यानंतर 'हा' खेळाडू संघात परतला

वेगवान गोलंदाज नुवान प्रदीपला दुखापतीमुळे या संघात स्थान देण्यात आलेले नाही. श्रीलंकेचा संघ लसिथ मलिंगाच्या नेतृत्वात ५ जानेवारीपासून मालिकेला सुरुवात करणार आहे. पुनरागमन करणाऱ्या मॅथ्यूजच्या अनुभवाचा फायदा संघातील युवा खेळाडूंना होईल.

Sri Lankan team announced for T20 series against India, mathews returns after 18 months
भारताविरुद्धच्या मालिकेसाठी लंकेचा संघ जाहीर,१८ महिन्यानंतर 'हा' खेळाडू संघात परतला
author img

By

Published : Jan 1, 2020, 12:59 PM IST

कोलंबो - भारताविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी मंगळवारी श्रीलंकेच्या संघाची घोषणा करण्यात आली. अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजचे तब्बल १८ महिन्यानंतर टी-२० संघात पुनरागमन झाले असून शेन जयसूर्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

हेही वाचा - पर्यावरणासाठी 'त्या'ने २० तास पोहत केला अनोखा कारनामा!

वेगवान गोलंदाज नुवान प्रदीपला दुखापतीमुळे या संघात स्थान देण्यात आलेले नाही. श्रीलंकेचा संघ लसिथ मलिंगाच्या नेतृत्वात ५ जानेवारीपासून मालिकेला सुरुवात करणार आहे. पुनरागमन करणाऱ्या मॅथ्यूजच्या अनुभवाचा फायदा संघातील युवा खेळाडूंना होईल.

भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण सहा टी-२० मालिका खेळल्या गेल्या आहेत. त्यापैकी भारताने पाच विजय नोंदवले असून एक मालिका अनिर्णित राहिली आहे. दोन्ही देशांमध्ये एकूण १६ सामने खेळले गेले असून त्यापैकी भारताने ११ तर श्रीलंकेने पाच जिंकले आहेत. तीन सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना ५ जानेवारीला गुवाहाटीमध्ये खेळला जाईल.

भारत-श्रीलंका सामन्याचे वेळापत्रक -
तारीख सामना वेळ
५ जानेवारी भारत वि. श्रीलंका, पहिली टी-२०, गुवाहाटी संध्या. 7 वाजता
७ जानेवारी भारत वि. श्रीलंका, दुसरी टी-२०, इंदूर संध्या. 7 वाजता
१० जानेवारी भारत वि. श्रीलंका, तीसरी टी-२०, पुणे संध्या. 7 वाजता

Intro:Body:

भारताविरूद्धच्या मालिकेसाठी लंकेचा संघ जाहीर,१८ महिन्यानंतर 'हा' खेळाडू संघात परतला

कोलंबो - भारताविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी मंगळवारी श्रीलंकेच्या संघाची घोषणा करण्यात आली. अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजचे तब्बल १८ महिन्यानंतर टी-२० संघात पुनरागमन झाले असून शेन जयसूर्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

हेही वाचा -

वेगवान गोलंदाज नुवान प्रदीपला दुखापतीमुळे या संघात स्थान देण्यात आलेले नाही. श्रीलंकेचा संघ लसिथ मलिंगाच्या नेतृत्वात ५ जानेवारीपासून मालिकेला सुरुवात करणार आहे. पुनरागमन करणाऱ्या मॅथ्यूजच्या अनुभवाचा फायदा संघातील युवा खेळाडूंना होईल.

भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण सहा टी-२० मालिका खेळल्या गेल्या आहेत. त्यापैकी भारताने पाच विजय नोंदवले असून एक मालिका अनिर्णित राहिली आहे. दोन्ही देशांमध्ये एकूण १६ सामने खेळले गेले असून त्यापैकी भारताने ११ तर श्रीलंकेने पाच जिंकले आहेत. तीन सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना ५ जानेवारीला गुवाहाटीमध्ये खेळला जाईल.

तारीख                     सामना                                               वेळ

५ जानेवारी    भारत  वि. श्रीलंका, पहिली टी-२०, गुवाहाटी    संध्या. 7 वाजता

७ जानेवारी     भारत  वि. श्रीलंका, दुसरी टी-२० , इंदूर    संध्या. 7 वाजता

१० जानेवारी भारत  वि. श्रीलंका, तीसरी टी-२० , पुणे    संध्या. 7 वाजता

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.