ETV Bharat / sports

अॅशेस मालिका : ऑस्ट्रेलियाचे 3 गडी बाद; स्मिथची अर्धशतकाकडे वाटचाल

अॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाअंती ऑस्ट्रेलियाने अपल्या दूसऱ्या डावात तीन गडी गमावत 124 धावा केल्या आहेत.

फोटो सौजन्य टि्वटर
author img

By

Published : Aug 4, 2019, 2:57 AM IST

लंडन - बर्मिंगहॅम येथील एजबेस्टन क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या अॅशेस मालिकेच्या पहिल्या सराव सामन्याच्या शनिवारी तीसरा दिवस होता. तिसऱ्या दिवसाअंती ऑस्ट्रेलियाने अपल्या दूसऱ्या डावात तीन गडी गमावत 124 धावा केल्या आहेत.

याचबरोबर आस्ट्रेलियाने इंग्लंडपेक्षा 34 धावांची मुसंडी घेत आघाडी घेतली आहे. आजच्या दिवसांती स्टीवन स्मिथ 46 आणि ट्रेविस हेड 21 धावांवर खेळत आहेत. स्मिथच्या पहल्या डावातील शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलिया 284 धावांपर्यंत पोहोचू शकला होता. प्रत्युत्तरात इंग्लंडने अपल्या पहिल्या डावात 374 धावांच्या जोरावर 90 धावांची आघाडी घेतली होती.

पहिल्या डावाप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांच्या जोडी खूप स्वस्तात बाद झाली. डेविड वार्नर (8) आणि कॅमरून बेनक्रॉफ्ट (27) धावांवर तंबूत परतले. त्यानंतर स्मिथ आणि ख्वाजाने डाव सांभाळला. 48 चेंडूंमध्ये 6 चौकारांच्या मदतीने 40 धावा काढणाऱ्या ख्वाजाला बेन स्टोक्सने 75 धावांवर बाद केले.

स्मिथ आणि हेडच्या जोडीने दिवसाअंती 49 धावांची भागिदारी केली. स्मिथने 61 चेंडूमध्ये 3 चौकार लगावले आहेत तर हेड ने 39 चेंडूंमध्ये 2 चौकार मारले आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.