ETV Bharat / sports

ब्रॅडमन यांना १०० सरासरीपासून वंचित ठेवणारा उमदा खेळाडू हरपला - शरद पवार

शरद पवार यांनी आपल्या ट्विटरवरून माधव आपटेंना श्रद्धांजली दिली. 'मुंबईचे माजी नगरपाल, ज्येष्ठ क्रिकेटपटू व माझे मित्र माधव आपटे यांचे पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. सलामीचा फलंदाज म्हणून त्यांची प्रथम श्रेणी कसोटी क्रिकेटमधली छोटी कारकीर्द झंझावाती व दिमाखदार होती. त्यांनी आपल्या खेळाने ब्रॅडमनना १०० सरासरीपासून वंचित ठेवले.' असे पवार यांनी म्हटले आहे.

ब्रॅडमन यांना १०० सरासरीपासून वंचित ठेवणारा उमदा खेळाडू हरपला; शरद पवारांची माधव आपटेंना श्रद्धांजली
author img

By

Published : Sep 23, 2019, 1:31 PM IST

मुंबई - भारताचे माजी सलामीवीर आणि एक उत्तम रणजीपटू म्हणून ख्यातनाम असलेले माधव आपटे यांचे सोमवारी पहाटे सहा वाजता ब्रीच कॅण्डी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने फक्त क्रीडाक्षेत्र नव्हे तर, राजकीय क्षेत्रही हळहळले आहे. 'ब्रॅडमन यांना १०० सरासरीपासून वंचित ठेवणारा उमदा खेळाडू हरपला', अशा शब्दांत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माधव आपटेंना श्रद्धांजली वाहिली आहे.

हेही वाचा - धवनने केले टी-२० क्रिकेटमध्ये ७००० धावांचे नवे 'शिखर' सर

शरद पवार यांनी आपल्या ट्विटरवरून माधव आपटेंना श्रद्धांजली दिली. 'मुंबईचे माजी नगरपाल, ज्येष्ठ क्रिकेटपटू व माझे मित्र माधव आपटे यांचे पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. सलामीचा फलंदाज म्हणून त्यांची प्रथम श्रेणी कसोटी क्रिकेटमधली छोटी कारकीर्द झंझावाती व दिमाखदार होती. त्यांनी आपल्या खेळाने ब्रॅडमनना १०० सरासरीपासून वंचित ठेवले.' असे पवार यांनी म्हटले आहे.

  • मुंबईचे माजी नगरपाल, ज्येष्ठ क्रिकेटपटू व माझे मित्र माधव आपटे यांचे पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. सलामीचा फलंदाज म्हणून त्यांची प्रथम श्रेणी कसोटी क्रिकेटमधली छोटी कारकीर्द झंझावाती व दिमाखदार होती. त्यांनी आपल्या खेळाने ब्रॅडमनना १०० सरासरीपासून वंचित ठेवले. pic.twitter.com/4aMfcNrTFg

    — Sharad Pawar (@PawarSpeaks) September 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पवार दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणाले, 'उदयोन्मुख अनेक क्रिकेटपटुंसाठी ते मार्गदर्शक होते. सोलापुरातील एक यशस्वी उद्योजक म्हणूनही त्यांचा लौकिक मोठा होता. अशा या उमद्या व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने मोठीच पोकळी निर्माण झाली आहे. माधव आपटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.'

  • उदयोन्मुख अनेक क्रिकेटपटुंसाठी ते मार्गदर्शक होते. सोलापुरातील एक यशस्वी उद्योजक म्हणूनही त्यांचा लौकिक मोठा होता. अशा या उमद्या व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने मोठीच पोकळी निर्माण झाली आहे.
    माधव आपटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

५ ऑक्टोबर १९३२ मध्ये माधव आपटेंचा जन्म झाला होता. आपटे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९४८ मध्ये केली. आपटे यांनी १९५२- ५३ या काळात ७ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. विंडीजमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा १६३ धावांचा त्यांचा हा विक्रम १८ वर्ष अबाधित राहिला होता.

आपटे यांनी मुंबईकडून खेळताना रणजी क्रिकेटमध्ये २०७० धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर ६ शतकांसह ६७ सामन्यांत ३३३६ धावा आहेत. क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर त्यांनी मुंबईचे नगरपालपद भूषविले होते. शिवाय, ते 'क्रिकेट क्लब ऑफ इंडिया'चे अध्यक्षही राहिले होते.

Intro:Body:

sharad pawar on late cricketer madhav apte

madhav apte latest news, sharad pawar on madhav apte, sharad pawar tweet on madhav apte, शरद पवारांची माधव आपटेंना श्रद्धांजली

ब्रॅडमनला १०० सरासरीपासून वंचित ठेवणारा उमदा खेळाडू हरपला; शरद पवारांची माधव आपटेंना श्रद्धांजली

मुंबई - भारताचे माजी सलामीवीर आणि एक उत्तम रणजीपटू म्हणून ख्यातनाम असलेले माधव आपटे यांचे सोमवारी पहाटे सहा वाजता ब्रीच कॅण्डी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने फक्त क्रीडाक्षेत्र नव्हे तर, रा़जकीय क्षेत्रही हळहळले आहे. 'ब्रॅडमनला १०० सरासरीपासून वंचित ठेवणारा उमदा खेळाडू हरपला', अशा शब्दांत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माधव आपटेंना श्रद्धांजली दिली आहे.

हेही वाचा - 

शरद पवार यांनी आपल्या ट्विटरवरून माधव आपटेंना श्रद्धांजली दिली. 'मुंबईचे माजी नगरपाल, ज्येष्ठ क्रिकेटपटू व माझे मित्र माधव आपटे यांचे पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. सलामीचा फलंदाज म्हणून त्यांची प्रथम श्रेणी कसोटी क्रिकेटमधली छोटी कारकीर्द झंझावाती व दिमाखदार होती. त्यांनी आपल्या खेळाने ब्रॅडमनना १०० सरासरीपासून वंचित ठेवले.' असे पवार यांनी म्हटले आहे.

पवार दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणाले, 'उदयोन्मुख अनेक क्रिकेटपटुंसाठी ते मार्गदर्शक होते. सोलापुरातील एक यशस्वी उद्योजक म्हणूनही त्यांचा लौकिक मोठा होता. अशा या उमद्या व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने मोठीच पोकळी निर्माण झाली आहे. माधव आपटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.'

५ ऑक्टोबर १९३२ मध्ये माधव आपटेंचा जन्म झाला होता. आपटे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९४८ मध्ये केली. आपटे यांनी १९५२- ५३ या काळात ७ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. विंडीजमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा १६३ धावांचा त्यांचा हा विक्रम १८ वर्ष अबाधित राहिला होता.

आपटे यांनी मुंबईकडून खेळताना रणजी क्रिकेटमध्ये २०७० धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर ६ शतकांसह ६७ सामन्यांत ३३३६ धावा आहेत. क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर त्यांनी मुंबईचे नगरपालपद भूषविले होते. शिवाय, ते 'क्रिकेट क्लब ऑफ इंडिया'चे अध्यक्षही राहिले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.