ETV Bharat / sports

'तुम्ही आता बुमराहला शिकवणार का मांजरेकर?' - संजय मांजरेकर लेटेस्ट न्यूज

समालोचक संजय मांजरेकरांनी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला ट्विटरवरून एक सल्ला दिला. या ट्विटमुळे नेटिझन्सनी त्यांना ट्रोल केले आहे.

sanjay Manjrekar trolled for advising Bumrah
'तुम्ही आता बुमराहला शिकवणार का मांजरेकर?'
author img

By

Published : Feb 1, 2020, 9:41 AM IST

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज आणि समालोचक संजय मांजरेकर पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. मांजरेकरांनी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला ट्विटरवरून एक सल्ला दिला. या ट्विटमुळे नेटिझन्सनी त्यांना ट्रोल केले आहे.

हेही वाचा - ‘बीसीसीआय’ची क्रिकेट सल्लागार समिती जाहीर

न्यूझीलंडविरुद्ध हॅमिल्टन येथे झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. भारताकडून जसप्रीत बुमराहने या षटकात १७ धावा दिल्या होत्या. या धावांमुळे मांजरेकरांनी बुमराहबद्दल ट्विट केले. 'बुमराहने टाकलेली सुपर ओव्हर पाहिली. तो एक उत्तम गोलंदाज आहे, परंतु वेगळ्या कोनातून तयार करण्यासाठी तो क्रीझचा अधिक उपयोग करू शकतो', असा सल्ला मांजरेकरांनी दिला.

  • Watched that super over from Bumrah. He is such a fabulous bowler but he could use the crease a little more to create different delivery angles. #INDvsNZ

    — Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) January 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मांजरेकरांच्या या ट्विटला नेटिझन्सनी उत्तरे दिली आहेत.

  • Bhai saab.. 🙏🙏🙏 Band karo yaar tum.. Ab Bumrah ko bowling sikhaoge 🤣🤣🤣🤣

    — Madhav Kumar (@UrsMadhavKumar) January 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

  • नही , कोच के लिये प्लीज Apply मत करना,

    इंडिया टीम फिर तो नेपाल, होंगकोँग, आयरलैंड, scotland, जैसी टीम से भी हार जायेगी,

    प्लीज ऐसा गजब मत कर्ण संजय जी

    — RAJ DAMAI (@RAJDAMAI1) January 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

  • Apan kon aahot,
    Apla shaiksanik darja kai,
    Ekun kartutva kai.....yacha ajibat vichar na karta, dya mat thokun.

    — Sagar Bhubhukwar (@SBhubhukwar) January 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

sanjay Manjrekar trolled for advising Bumrah

sanjay Manjrekar latest trolled news, sanjay Manjrekar advising Bumrah news, sanjay Manjrekar latest news, sanjay Manjrekar latest tweet troll news, संजय मांजरेकर ट्रोलिंग न्यूज, संजय मांजरेकर लेटेस्ट न्यूज, संजय मांजरेकर बुनराह न्यूज

'तुम्ही आता बुमराहला शिकवणार का मांजरेकर?' 

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज आणि समालोचक संजय मांजरेकर पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. मांजरेकरांनी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला ट्विटरवरून एक सल्ला दिला. या ट्विटमुळे नेटिझन्सनी त्यांना ट्रोल केले आहे.

हेही वाचा - 

न्यूझीलंडविरूद्ध हॅमिल्टन येथे झालेल्या तिसऱया टी-२० सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्याता आली. भारताकडून जसप्रीत बुमराहने या षटकात १७ धावा दिल्या होत्या. या धावांमुळे मांजरेकरांनी बुमराहबद्दल ट्विट केले. 'बुमराहने टाकलेली सुपर ओव्हर पाहिली. तो एक उत्तम गोलंदाज आहे, परंतु वेगळ्या कोनातून तयार करण्यासाठी तो क्रीझचा अधिक उपयोग करू शकतो', असा सल्ला मांजरेकरांनी दिला. 

मांजरेकरांच्या या ट्विटला नेटिझन्सनी उत्तरे दिली आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.