ETV Bharat / sports

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..! अजिंक्यच्या 'मराठमोळ्या' शुभेच्छा

सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे यांच्यासह अनेक खेळाडूंनी संक्रांती सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

author img

By

Published : Jan 15, 2020, 12:25 PM IST

sachin, ajinkya extend wishes on makar sankranti
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..! अजिंक्यच्या 'मराठमोळ्या' शुभेच्छा

हैदराबाद - थंडीच्या दिवसात, वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांती हा सूर्य मकर राशीत प्रवेश केल्याने त्या दिवशी साजरा केला जातो. बहुतेक वेळी हा उत्सव १४ जानेवारीला येतो. परंतु यावेळी सौर मंडळातील सूर्याच्या गतीत बदल झाल्याने यंदा संक्रात १५ जानेवारीला साजरी केली जात आहे. आजच्याच दिवशी देशातील अन्य राज्यात बिहू, पोंगल सण देखील साजरे केले जात आहे. गुजरातमध्ये उत्तरायण साजरा केला जातो. सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे यांच्यासह अनेक खेळाडूंनी नवीन वर्षातील या सणाच्या शुभेच्छा देशवासियांना दिल्या आहेत.

क्रिकेट विश्वातील खेळाडूंनी दिलेल्या शुभेच्छा -

  • तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.#HappyMakarSankranti

    — Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) January 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Sending warm wishes to everyone on the onset of the harvesting season.
    Have a happy Bihu, Makar Sankranti, Pongal, Uttarayan and Poush Parbon.🙏

    — Sachin Tendulkar (@sachin_rt) January 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

sports news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.