ETV Bharat / sports

रोहितने, चहल-धनश्रीला लग्नाच्या शुभेच्छांसह दिला 'हा' सल्ला, ट्विट व्हायरल - युझवेंद्र चहलचे लग्न न्यूज

चहलने लग्न केलं यावर रोहित काय शुभेच्छा देणार याची उत्सुकता होती. रोहित चहल आणि धनश्रीला लग्नाच्या शुभेच्छा देताना म्हणाला की, अभिनंदन भावा. तुम्हा दोघांना नव्या इनिंगसाठी शुभेच्छा. प्रतिस्पर्धींसाठी वापरणारी गुगली धनश्रीसाठी वापरू नकोस.'

rohit sharma trolled yuzvendra chahal tweets keep those googlies for opposition not for dhanashree
रोहितने चहल-धनश्रीला लग्नाच्या शुभेच्छा देत दिला 'हा' सल्ला, ट्विट व्हायरल
author img

By

Published : Dec 23, 2020, 5:28 PM IST

मुंबई - भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे मंगळवारी लग्न बंधनात अडकले. चहल आणि धनश्री या दोघांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यादरम्यान, भारतीय संघाचा हिटमॅन फलंदाज रोहित शर्माने आपल्या अनोख्या अंदाजात नवदाम्पत्याला शुभेच्छा देत एक सल्लादेखील दिला आहे.

चहल आणि रोहित हे दोघे सोशल मीडियावर एकमेकांची चेष्टामस्करी करताना अनेकदा पाहायला मिळाले आहेत. आता चहलने लग्न केलं यावर रोहित काय शुभेच्छा देणार याची उत्सुकता होती. रोहित चहल आणि धनश्रीला लग्नाच्या शुभेच्छा देताना म्हणाला की, अभिनंदन भावा. तुम्हा दोघांना नव्या इनिंगसाठी शुभेच्छा. प्रतिस्पर्धींसाठी वापरणारी गुगली धनश्रीसाठी वापरू नकोस.'

दरम्यान, युझवेंद्र चहल आणि धनश्री या दोघांनी याच वर्षी ऑगस्ट महिन्यात साखरपुडा केला होता. आयपीएल 2020 दरम्यान धनश्रीदेखील चहलबरोबर यूएईमध्ये उपस्थित होती. एवढेच नाही तर ती सामन्यांदरम्यान चहलचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सपोर्ट करताना पाहायला मिळाली होती.

कोण आहे धनश्री

धनश्री एक डॉक्टर, कोरियोग्राफर आणि यूट्यूबर आहे. ती आपल्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर लाइक्स आणि कॉमेंट्स येत असतात. एवढेच नाही तर तिची स्वतःची डान्स कंपनीदेखील आहे. इंस्टाग्रामवरही धनश्री पाच लाखांवर फॉलोअर्स आहेत.

हेही वाचा - Aus vs Ind : दुसऱ्या कसोटी सामन्याआधी गंभीरने दिला कर्णधार रहाणेला मोलाचा सल्ला; म्हणाला...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.