ETV Bharat / sports

आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात हिटमॅन रोहितची धोनीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी

author img

By

Published : Sep 23, 2019, 10:38 AM IST

टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक सामने खेळणाऱ्या धोनीच्या विक्रमाची रोहितने बरोबरी केली आहे. धोनीने आत्तापर्यंत ९८ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने २००६ मध्ये पहिला सामना खेळला होता. तर, २००७ मध्ये पदार्पण करणाऱ्या रोहितचाही हा ९८ वा टी-२० सामना होता.

आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात हिटमॅन रोहितने केली धोनीच्या मोठ्य़ा विक्रमाशी बरोबरी

बंगळुरू - भारत आणि आफ्रिका यांच्यात झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात आफ्रिकेने भारताला पराभूत केले. या सामन्यात फक्त ९ धावांची खेळी करणाऱ्या रोहितने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

rohit sharma match record of highest t20 playing matches with dhoni
हिटमॅन आणि माही

हेही वाचा - श्रीनिवासन यांच्या मुलीकडे दिले जाणार क्रिकेटमधील 'हे' मोठे पद

हिटमॅनने आत्तापर्यंत ९८ टी-२० सामन्यात ४ शतके आणि १७ अर्धशतकांसहित २४४३ धावा चोपल्या आहेत. तर, धोनीने २ शतकांसह १६१७ धावा केल्या आहेत. या दोघानंतर, सुरेश रैनाने ७८, विराटने ७३, युवराजने ५८ आणि शिखर धवनने ५६ सामने खेळले आहेत.

टी-२० मध्ये सर्वात जास्त सामने खेळण्याचा मान पाकिस्तानच्या शोएब मलिकच्या नावावर आहे. त्याने १११ सामने खेळले आहेत. त्यानंतर शाहिद आफ्रिदीने ९९ सामने खेळले आहेत.

Intro:Body:

rohit sharma match record of highest t20 playing matches with dhoni

highest t20 playing matches record, rohit sharma match record with dhoni, rohit sharma latest record news, rohit sharma t20 matches record, rohit sharma record in afraca match

आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात हिटमॅन रोहितने केली धोनीच्या मोठ्य़ा विक्रमाशी बरोबरी

बंगळुरु - भारत आणि आफ्रिका यांच्यात झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात आफ्रिकेने भारताला पराभूत केले. या सामन्यात फक्त ९ धावांची खेळी करणाऱ्या रोहितने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

हेही वाचा - 

टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक सामने खेळणाऱ्या धोनीच्या विक्रमाची रोहितने बरोबरी केली आहे. धोनीने आत्तापर्यंत ९८ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने २००६ मध्ये पहिला सामना खेळला होता. तर, २००७ मध्ये पदार्पण करणाऱ्या रोहितचाही हा ९८ वा टी-२० सामना होता.

हिटमॅनने आत्तापर्यंत ९८ टी-२० सामन्यात ४ शतके आणि १७ अर्धशतकांसहित २४४३ धावा चोपल्या आहेत. तर, धोनीने २ शतकांसह १६१७ धावा केल्या आहेत. या दोघानंतर, सुरेश रैनाने ७८, विराटने ७३, युवराजने ५८  आणि शिखर धवनने ५६ सामने खेळले आहेत. 

टी-२० मध्ये सर्वात जास्त सामने खेळण्याचा मान पाकिस्तानच्या शोएब मलिकच्या नावावर आहे. त्याने १११ सामने खेळले आहेत. त्यानंतर शाहिद आफ्रिदीने ९९ सामने खेळले आहेत.  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.