ETV Bharat / sports

काल इरफान आज ऋषी कपूर.. त्यांचे चित्रपट पाहून लहानाचा मोठा झालो; सचिन विराटसह क्रिकेटविश्वातून श्रद्धांजलीचा ओघ - ऋषी कपूर यांचे निधन

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचं उपचारादरम्यान, आज निधन झालं. अभिनेता इरफान खानच्या निधनाला २४ तासदेखील पूर्ण होत नाहीत, तर कलाविश्वावर हा दुसरा आघात झाला. त्यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. क्रिकेट विश्वातूनही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

rishi kapoor passed away : Virat Kohli to Sachin Tendulkar, sportspersons pour tributes on Twitter
काल इरफान आज ऋषी कपूर.. त्यांचे चित्रपट पाहून लहानाचा मोठा झालो; सचिन विराटसह क्रिकेटविश्वातून श्रद्धांजलीचा ओघ
author img

By

Published : Apr 30, 2020, 12:41 PM IST

मुंबई - बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. काल (बुधवार) रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आज अखेर उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मावळली. अभिनेता इरफान खानच्या निधनाला २४ तासदेखील पूर्ण होत नाहीत, तर कलाविश्वावर हा दुसरा आघात झाला. त्यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. क्रिकेट विश्वातूनही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

भारतीय क्रिकेट संघाचा मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकर, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे, माजी फलंदाज मोहम्मद कैफ, विरेंद्र सेहवाग, शिखर धवन, सुरेश रैना, भारतीय संघाचा प्रशिक्षक रवी शास्त्री, महिला क्रिकेटपटू मिताली राज, चेतेश्वर पुजारा, हरभजन सिंग, युजवेंद्र चहल, इशांत शर्मा, व्हीव्हीएस लक्ष्मण आदी क्रिकेटपटूंनी ऋषी कपूर यांना ट्विटच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली.

सचिन तेंडुलकर -

'ऋषी जी यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. मी त्यांचे चित्रपट पाहून लहानाचा मोठा झालो. ते नेहमी प्रसन्न आणि आनंदी राहणारी व्यक्ती होते. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. या दुःखाच्या काळात नीतू जी, रणबीर आणि कपूर कुटुंबासोबत आहोत.'

  • Very very sad to hear about the passing away of Rishi ji. I grew up watching his movies and he was always very gracious when we met over the years. May his soul Rest in Peace.

    My heartfelt condolences to Neetu ji, Ranbir and the whole Kapoor family. 🙏 pic.twitter.com/MItdmmSnVz

    — Sachin Tendulkar (@sachin_rt) April 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विराट कोहली -

'हे काल्पनिक आणि आश्चर्यकारक आहे. काल इरफान खान आणि आज ऋषी कपूर जी. असा दिग्गज कलाकार आज आपल्यातून गेला, ही गोष्ट स्वीकारणे अवघड आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.'

  • This is unreal and unbelievable. Yesterday Irrfan Khan and today Rishi Kapoor ji. It's hard to accept this as a legend passes away today. My condolences to the family and may his soul rest in peace 😟💔

    — Virat Kohli (@imVkohli) April 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Shocked by the demise of veteran actor Rishi Kapoorji.Never quite got his due for the acting genius that he was! His boyish smile,straight talking ,jovial & endearing personality won him millions of followers.Huge loss.Will miss dearly on the silver screen. OM Shanti 🙏🏻 #gonesoon

    — Mithali Raj (@M_Raj03) April 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • #RishiKapoor childhood hero...gone..heartfelt condolences to his family and friends.

    — Anil Kumble (@anilkumble1074) April 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Shocked to hear about the passing away of Rishi Kapoor ji! Bollywood loses another great actor and a wonderful human. My condolences and support to the family. Om Shanti 🙏 Rest in Peace #RishiKapoor #RIP pic.twitter.com/fLZPZE9yTb

    — Ishant Sharma (@ImIshant) April 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • It's unbelievable to lose two legendary actors in two days, deeply saddened to hear about the news of #RishiKapoor ji. May his soul rest in peace 🙏🏻

    — cheteshwar pujara (@cheteshwar1) April 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - Happy Birthday Rohit Sharma : एकेकाळी शाळेची फी भरण्यासाठी नव्हते पैसे, आज आहे टीम इंडियाचा 'हिटमॅन'

हेही वाचा - HBD Rohit : रोहितने गुडघ्यावर बसून रिंग देत रितिकाला केलं प्रपोज, वाचा हिटमॅनची बॉलिवूड स्टाईल लवस्टोरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.