ETV Bharat / sports

IPL 2019 : मुंबईला पराभुत करण्यासाठी बंगळूरुच्या संघात अवतरला 'बुमराह'

बंगळुरुच्या सराव सत्रात आलेल्या त्या गोलंदाजाची चेंडू फेकण्याची शैली ही बुमराहसाखीच

author img

By

Published : Mar 28, 2019, 7:08 PM IST

RCB Practice Session

बंगळूरु - आयपीएलच्या रणसंग्रामात आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु भिडणार आहेत. हा सामना आरसीबीच्या घरच्या मैदानावर होणार असल्याने त्यांचे पारडे जड मानले जात आहे. मात्र मुंबईच्या ताफ्यात असे काही खेळाडू आहेत, जे आपल्या खेळीने कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र पालटू शकतात. त्यातलाच एक खेळाडू म्हणजे मुंबईचा वेगवाव गोलंदाज जसप्रित बुमराह.

आज होणाऱ्या लढतीत याच बुमराहचा सामना करण्यासाठी बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने एक अनोखी शक्कल लढवली आहे. कोहलीने बुमराहसाखी शैली असणाऱ्या एका गोलंदाजाला बंगळूरुच्या सराव सत्रात सहभागी करुन घेतले होते. त्या गोलंदाजाची चेंडू फेकण्याची शैली ही बुमराहसाखीच असल्याचे पाहायला मिळाले.

आयपीएलमध्ये मुंबई आणि बंगळूरु या दोन्ही संघाना आपल्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे हा सामना जिंकून विजयाचे खाते उघडण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असतील.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.