ETV Bharat / sports

Ranji Trophy २०१९-२० : जाणून घ्या उपांत्यपूर्व फेरीतील संघ आणि सामन्यांची ठिकाणे - रणजी ट्रॉफी 2019-20

रणजी ट्रॉफीत गुजरात, बंगाल, कर्नाटक, सौराष्ट्र, आंध्र, जम्मू आणि काश्मीर, ओडिशा आणि गोवा या संघांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

Ranji Trophy 2019-20 quarterfinal team fixtures, venues
Ranji Trophy २०१९-२० : जाणून घ्या उपांत्यपूर्व फेरीतील संघ आणि सामन्याचे ठिकाण
author img

By

Published : Feb 17, 2020, 10:56 AM IST

Updated : Feb 17, 2020, 11:16 AM IST

मुंबई - रणजी ट्रॉफीत गुजरात, बंगाल, कर्नाटक, सौराष्ट्र, आंध्र, जम्मू आणि काश्मीर, ओडिशा आणि गोवा या संघांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तर गतविजेता विदर्भ आणि मुंबई, दिल्ली, पंजाबसारखे संघ अंतिम आठमध्ये स्थान मिळविण्यात अपयशी ठरले.

उपांत्यपूर्व, उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यांसाठी पाच दिवसाचा खेळ व्हावा म्हणून एक अतिरिक्त दिवस देण्यात आला आहे. उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या ८ संघांपैकी ओडिशाला नवव्या फेरीच्या अंतिम दिवसापर्यंत स्थान निश्चित करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली होती.

उपांत्य फेरी पात्र संघ आणि त्यांचे गुण -

  • गोवा - ९ सामने ७ विजय, २ अनिर्णीत गुण - ५०
  • जम्मू आणि काश्मीर - एलियट ग्रुप ९ सामने ६ विजय १ पराभव आणि २ अनिर्णीत गुण ३९
  • ओडिशा - एलियट ग्रुप ९ सामने ५ विजय, २ पराभव आणि २ अनिर्णीत गुण -३८
  • गुजरात - ८ सामन्यात ५ विजय ३ अनिर्णीत गुण - ३५
  • बंगाल - ८ सामन्यात ४ विजय, १ पराभव आणि ३ अनिर्णीत गुण - ३२
  • कर्नाटक - ८ सामने ४ विजय ४ अनिर्णीत गुण -३१
  • सौराष्ट्र - ८ सामने ३ विजय, १ पराभव आणि ४ अनिर्णीत गुण - ३१
  • आंध्र प्रदेश - ८ सामने ४ विजय २ पराभव आणि २ अनिर्णीत गुण - २७

उपांत्यपूर्वी फेरीचे सामने आणि ठिकाण -

  • गुजरात विरुद्ध गोवा - सरदार पटेल स्टेडियम, वलसाड
  • बंगाल विरुद्ध ओडिशा - डीआरआयइएमएस मैदान, कटक
  • सौराष्ट्र विरुद्ध आंध्र - सीएसआर शर्मा कॉलेज ग्राउंड, ओंगोल
  • कर्नाटक विरुद्ध जम्मू-काश्मीर - सरकार गांधी मेमोरियल सायन्स कॉलेज मैदान, जम्मू

मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक आणि जम्मू-काश्मीरचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना बंगळुरूला हलवला जाऊ शकतो.

हेही वाचा -

टीम इंडिया जगातील सर्वात मोठ्या मैदानावर खेळणार डे-नाईट कसोटी

हेही वाचा -

Ind vs NZ : न्यूझीलंडचा कसोटी संघ जाहीर, 'या' हुकमी एक्क्याचे पुनरागमन

Last Updated : Feb 17, 2020, 11:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.