ETV Bharat / sports

तब्बल २२ वर्षानंतर ठाण्यात रंगणार रणजी सामना! - Thane ranji match news

भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते मुंबई विरुद्ध बंगाल हा या सामन्याचे उद्घाटन होणार आहे. या सामन्यासाठी क्रीडाप्रेमी तसेच ठाणेकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे.

Ranji match will be held in Thane after 22 years
तब्बल २२ वर्षानंतर ठाण्यात रंगणार रणजी सामना!
author img

By

Published : Jan 3, 2020, 1:19 PM IST

Updated : Jan 3, 2020, 3:28 PM IST

ठाणे - देशातील प्रतिष्ठित मानली जाणारी रणजी क्रिकेट स्पर्धा आता ठाण्यात खेळवली जाणार आहे. तब्बल २२ वर्षांनी ठाण्यातील दादोजी स्टेडियम आता परत एकदा क्रिकेटसाठी सज्ज झाले असून येथील क्रिकेटपटूंना आता सुगीचे दिवस येणार आहेत. या संकुलामध्ये २२ वर्षांपूर्वी रणजी करंडक स्पर्धेचे सामने झाले होते. या नवीन वर्षात २३ वर्षाखालील खेळाडूंमध्ये मुंबई विरुद्ध बंगाल हा चार दिवसीय क्रिकेट सामना रंगणार आहे.

तब्बल २२ वर्षानंतर ठाण्यात रंगणार रणजी सामना

हेही वाचा - महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवर दृष्टिक्षेप

भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते मुंबई विरुद्ध बंगाल या सामन्याचे उद्घाटन होणार आहे. या सामन्यासाठी क्रीडाप्रेमी तसेच ठाणेकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे.

क्रिकेटमधील प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या सी.के.नायडू चषकमधील क्रिकेट सामना ५ ते ८ जानेवारी दरम्यान रंगणार आहे. ठाणे महानगरपालिका व मुंबई क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या सामन्याचे आयोजन केले आहे . २३ वर्षाखालील खेळाडूंमध्ये हा चारदिवसीय क्रिकेट सामना रंगणार आहे. हा सामना शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नागरिकांना पाहता यावा, यासाठी विनामूल्य ठेवण्यात आला आहे.

Intro:ठाण्याच्या दादोजी क्रीडांगनात होणार 22 वर्षानंतर रणजी सामना Body:ठाण्यातील क्रिकेट खेळाडू ना आता सुगीचे दिवस येणार आहे . ठणयातील दादोजी स्टेडियम हे आता खेळण्यास नव्याने सज्ज झाले आहे .या संकुलामध्ये २२ वर्षांपूर्वी रणजी करंडक स्पर्धेतील क्रिकेट सामने झाले होते. त्यामुळे या नवीन वर्षात रणजी चे सामने देखील या स्टेडियम मध्ये खेळता येणार आहे .तसेच मुंबई विरुद्ध बंगाल 23 वर्षाखालील खेळाडूंमध्ये हा चारदिवसीय क्रिकेट सामना रंगणार आहे.
ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम या ठिकाणी नवीन वर्षात मुंबई विरुद्ध बंगाल हा या सामन्याचे उद्घाटन भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते होणार असून या सामन्यास क्रीडाप्रेमी तसेच ठाणेकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थीत रहावे असे आवाहन ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे.तसेच २२ वर्षानंतर या स्टेडियम वर रणजीचेपुन्हा सामने देखील खेळले जाणार आहेत . प्रतिष्ठेचा समजला जाणारा सी.के.नायडू चषक क्रिकेट सामना दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह येथे 5 ते 8 जानेवारी 2020 दरम्यान रंगणार आहे. ठाणे महानगरपालिका व मुंबई क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या सामन्याचे आयोजन केले आहे . 23 वर्षाखालील खेळाडूंमध्ये हा चारदिवसीय क्रिकेट सामना रंगणार आहे. हा सामना शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नागरिकांना पाहता यावा यासाठी विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे.
byte : मीनल पालांडे - क्रीडा ‍ अधिकारी ठाणे महानगर पालिका
byte : खेळाडू १,२Conclusion:
Last Updated : Jan 3, 2020, 3:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.