ETV Bharat / sports

बटलरला बाद केल्यानंतर अश्विन झाला व्हिलन, नेटकरी म्हणाले चीटर...चीटर...

सामना संपल्यानंतर यावर बोलताना अश्विनीन म्हणाला, मी कोणतीच बेईमानी केली नाही. क्रिकेटच्या नियमाप्रमाणेच त्याला बाद केले.

अश्विन बटलरला मंकड पद्धतीने बाद करताना
author img

By

Published : Mar 26, 2019, 4:36 PM IST

जयपूर - इंडियन प्रीमियर लीगच्या १२ व्या मौसमात किंग्स इलेव्हन पंजाब संघाने राजस्थान रॉयल्स संघाचा १४ धावांनी पराभव करत पहिल्या विजयांची नोंद केली. या सामन्यानंतर सोशल मीडियावर किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार आर. अश्विनला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यात आले. या सामन्यात अश्विनने बटलरला मंकड पद्धतीने बाद केले होते. त्यामुळे फॅन्समध्ये प्रचंड नाराजी आहे.

जोस बटलरने ४३ चेंडूत तुफानी ६३ धावा केल्या. बटलर मैदानावर होता तेव्हा राजस्थानसाठी विजयाचे दरवाजे उघडे होते. राजस्थानच्या डावातील १३ व्या षटकात आर. अश्विनने पाचव्या चेंडूवर मंकड पद्धतीने त्याला बाद केले. तिसऱ्या पंचांनीही बटलरला बाद घोषीत केल्यावर बटलर आणि अश्विन यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

काय आहे मंकड पद्धत -

गोलंदाज गोलंदाजी करत असताना, नॉन स्ट्राईक एन्डला असलेला फलंदाज जेव्हा धावा घेण्यासाठी आधीच धावायला लागतो आणि गोलंदाज त्याला धावबाद करतो, तेव्हा त्या बाद करण्याच्या पद्धतीला मंकड, असे म्हणतात. अश्विनने बटलरला अशाच पद्धतीने बाद केल्याने त्याच्यावर टीकेची झोड उठत आहे. सामना संपल्यानंतर यावर बोलताना अश्विनीन म्हणाल, मी कोणतीच बेईमानी केली नाही. क्रिकेटच्या नियमाप्रमाणेच त्याला बाद केले.

Intro:Body:

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.