ETV Bharat / sports

पाकिस्तानी क्रिकेटर कामरान अकमलला रोहित-धोनीची भूरळ - kamran akmal praisesms dhoni

यू-ट्यूब चॅनेलवर अकमलने ही प्रतिक्रिया दिली. तो रोहितबद्दल म्हणाला, "महान, अविश्वसनीय फलंदाज. त्याला फलंदाजी करताना पाहून बरे वाटले. त्याची फलंदाजी, स्वभाव, त्याचे समर्पण अविश्वसनीय आहे. 2019 एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत पाच शतके आणि तीन दुहेरी शतके करणारा तो एकमेव फलंदाज आहे."

Pakistani cricketer kamran akmal praises rohit sharma and ms dhoni
पाकिस्तानच्या कामरान अकमलला रोहित-धोनीची भूरळ
author img

By

Published : Jul 19, 2020, 2:53 PM IST

लाहोर - पाकिस्तानी क्रिकेटपटू कामरान अकमलने भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीचे कौतुक केले आहे. रोहितसारखे कोणीही नसल्याचे अकमल म्हणाला.

यू-ट्यूब चॅनेलवर अकमलने ही प्रतिक्रिया दिली. तो रोहितबद्दल म्हणाला, "महान, अविश्वसनीय फलंदाज. त्याला फलंदाजी करताना पाहून बरे वाटले. त्याची फलंदाजी, स्वभाव, त्याचे समर्पण अविश्वसनीय आहे. 2019 एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत पाच शतके आणि तीन दुहेरी शतके करणारा तो एकमेव फलंदाज आहे."

अकमल पुढे म्हणाला, "त्याच्या फलंदाजीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे पॉवर हिटिंग. मी सर्व तरुणांना आवाहन करतो की त्यांनी रोहित, बाबर आझम, विराट कोहली यांना पाहावे."

अकमलने भारतीय यष्टिरक्षक फलंदाज धोनीचे भारताचा सार्वकालिन महान खेळाडू म्हणून वर्णन केले. तो म्हणाला, "भारताचा अष्टपैलू महान यष्टिरक्षक फलंदाज ज्याने देशासाठी बरेच काही साध्य केले. अविश्वसनीय. धोनीला बरेच श्रेय जाते. एकदिवसीय वर्ल्डकप, टी-20 वर्ल्डकप, आयपीएल, चॅम्पियन्स ट्रॉफी. मला वाटते की त्याने कर्णधार म्हणून सर्व काही जिंकले आहे."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.