ETV Bharat / sports

PAK VS SL : पाकवर वरुणराजा कोपला..पहिला सामना रद्द, दुसऱ्या सामन्यासाठी 'हा' नवीन बदल

दरम्यान, कराचीमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. पाकिस्तान नॅशनल स्टेडियमलाही याचा फटका बसला आहे. सामना खेळण्या योग्य मैदान करण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार आहे. यामुळे पीसीबीने श्रीलंका क्रिकेट बोर्डाशी चर्चा करुन दुसऱ्या एकदिवसीय सामन्याची तारीख बदलली आहे. नव्या व्यूहरचनेनुसार उभय संघामधील दुसरा सामना रविवारच्या ठिकाणी सोमवारी खेळण्यात येणार आहे.

author img

By

Published : Sep 28, 2019, 6:11 PM IST

PAK VS SL: पाकवर वरुणराजा कोपला..पहिला सामना रद्द, दुसऱ्या सामन्यासाठी 'हा' नविन बदल

इस्लामाबाद - तब्बल १० वर्षांनंतर एखादा संघ पाकिस्तानचा दौऱ्यावर पोहोचला आहे. मात्र, पाकिस्तान बोर्डासमोरील संकट काय कमी झालेली नाहीत. उभय संघांमध्ये २७ सप्टेंबरला पहिला एकदिवसीय सामना खेळणार होता. मात्र, या सामन्यात पावसाने हजेरी लावली आणि हा सामना रद्द करावा लागला. यावर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने तोडगा काढत तीन सामन्याची मालिकेसाठी खास व्यूहरचना आखली आहे.

पीसीबीने श्रीलंका क्रिकेट बोर्डाशी चर्चा करून दुसऱ्या एकदिवसीय सामन्याची तारीख बदलली आहे. नव्या व्यूहरचनेनुसार उभय संघामधील दुसरा सामना रविवारच्या ठिकाणी सोमवारी खेळण्यात येणार आहे. दरम्यान, कराचीमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. पाकिस्तान नॅशनल स्टेडियमलाही याचा फटका बसला आहे. सामना खेळण्या योग्य मैदान करण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार आहे. यामुळे पीसीसीबीने हा तोडगा काढला आहे.

  • The second ODI between Pakistan and Sri Lanka at Karachi has been rescheduled from Sunday 29 September to Monday 30 September due to the rain which washed out the first ODI.

    Have you ever heard of rain so heavy it washes out a game two days away?!https://t.co/ZTIhgcJc1O

    — ICC (@ICC) September 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

याविषयी बोलताना पाकिस्तानचे संचालक जाकिर खान यांनी सांगितले की, 'पावसामुळे सामन्याच्या तारखेमध्ये बदल करण्यात आले असून यासाठी श्रीलंकन बोर्डाने संमती दिली याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत.'

सामन्याच्या तारखेमध्ये बदल करण्यात आलेली माहिती आयसीसीने हटक्या पध्दतीने दिली आहे. 'तुम्ही कधी मुसळधार पावसामुळे दोन दिवसानंतर होणारा सामना रद्द झाल्याचे, ऐकला आहात का? अशा आशयाचे ट्विट आयसीसीने केले आहे. यासोबत आयसीसीने पाकिस्तान आणि श्रीलंका संघामध्ये होणाऱ्या सामन्याची तारीख दिली आहे. उभय संघातील सामना २९ सप्टेंबर ऐवजी ३० सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे.

हेही वाचा - रोहित शर्माचे शतक 'इतक्या' धावांनी हुकले

हेही वाचा - कोरिया ओपन : कश्यप उपांत्य फेरीत पराभूत, भारताचे आव्हान संपुष्टात

Intro:Body:

sports marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.