ETV Bharat / sports

आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा - pak vs sa t20 series

पाकिस्तानचा हा संघ ३ फेब्रुवारीला बायो बबलमध्ये प्रवेश करेल. मोहम्मद वसीम यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने हा संघ जाहीर केला.

Pakistan team for T20I series against South Africa announced
आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा
author img

By

Published : Jan 31, 2021, 6:44 PM IST

लाहोर - दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा झाली आहे. मोहम्मद वसीम यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने हा संघ जाहीर केला. गद्दाफी स्टेडियमवर हे सामने ११, १३ आणि १४ फेब्रुवारीला खेळवले जातील.

पाकिस्तानचा हा संघ ३ फेब्रुवारीला बायो बबलमध्ये प्रवेश करेल. ४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यातील खेळाडू या सामन्यानंतर बायो बबलमध्ये प्रवेश करतील.

टी-२० मालिकेसाठी पाकिस्तान संघ -

बाबर आझम (कर्णधार), आमेर यामीन, आमद बट, आसिफ अली, दानिश अझीझ, फहीम अशरफ, हैदर अली, हारीस रौफ, हसन अली, हुसेन तलत, इफ्तिखद अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, सरफराज अहमद , शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान कादिर, जफर गोहर आणि जाहिद मेहमूद.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.