ETV Bharat / sports

PAK vs SA : दुसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तान संघाची घोषणा

पाकिस्तान संघाने, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी विजयी संघ कायम ठेवला आहे.

pak vs sa hosts name unchanged squad for second test
PAK vs SA : दुसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तान संघाची घोषणा
author img

By

Published : Feb 3, 2021, 5:31 PM IST

रावलपिंडी - पाकिस्तान संघाने, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी विजयी संघ कायम ठेवला आहे. उभय संघात उद्या (गुरूवार ता. ४) पासून रावळपिंडीत दुसरा सामना खेळला जाणार आहे.

पाकिस्तानने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ गडी राखून पराभव करत दोन सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. उभय संघातील कसोटी मालिका संपल्यानंतर ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरूवात होणार आहे.

दरम्यान, उभय संघात पाकिस्तानमध्ये २००७ ला मालिका झाली होती. या दोन सामन्याच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने १-० असा विजय मिळवला होता.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी असा आहे पाकिस्तानचा संघ -

आबिद अली, इमरान बट, अजहर अली, बाबर आजम (कर्णधार), फवाद आलम, सऊद शकील, फहीम अशरफ, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, सरफराज अहमद, नौमान अली, साजिद खान, यासिर शाह, हरिस रऊफ, हसन अली, शाहीन शाह अफरीदी आणि ताबिश खान.

हेही वाचा - IND vs ENG : अजिंक्य रहाणेची नेट्समध्ये तुफान बॅटिंग; पाहा व्हिडिओ

हेही वाचा - पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी दक्षिण अफ्रिकेचा संघ लाहोरमध्ये दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.