ETV Bharat / sports

न्यूझीलंडची लंकेवर ४ विकेट्सने मात, मालिकेत २-० ने आघाडी

पल्लेकल येथे रंगलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने २ चेंडू राखून विजय मिळवत मालिकेत २-०ने आघाडी घेतली.

न्यूझीलंडची लंकेवर ४ विकेट्सने मात, मालिकेत २-० ने आघाडी
author img

By

Published : Sep 4, 2019, 8:00 AM IST

पल्लेकल - फलंदाज कॉलिन डी ग्रँडहोमच्या ५९ धावा आणि टॉम ब्रूसच्या ५३ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने लंकेवर ४ विकेट्सने मात केली आहे. पल्लेकल येथे रंगलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने २ चेंडू राखून विजय मिळवत मालिकेत २-०ने आघाडी घेतली.

हेही वाचा - जे कोणत्याही भारतीयाला जमले नाही ते मलिंगाने करुन दाखवले

न्यूझीलंडच्या या दोन फलंदाजांनी १०३ धावांची भागीदीरी रचली. लंकेच्या १६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने ६ विकेट्स गमावल्या. न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्याच षटकात त्यांनी सलामीवीर कोलिन मुनरोला १३ धावांवर बाद करत धक्का दिला. धनंजयने त्याला बाद केले. त्यानंतर, धनंजयने आपल्या दुसऱ्याच षटकात स्कॉट कगीलेन आणि टीम सीफर्टला तंबूत धाडले. त्याने ३६ धावांत ३ विकेट्स घेतल्या.

  • New Zealand won the 2nd T20I by 4 wickets and take 2-0 unassailable lead.
    SL 161/9 (20.0) vs NZ 165/6 (19.4) Colin de Grandhomme 59, Tom Bruce 53 : Akila Dananjaya 3/36. #SLvNZ pic.twitter.com/l34doMYYMu

    — Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

न्यूझीलंडवर दबाव वाढत असताना कॉलिन डी ग्रँडहोम आणि टॉम ब्रूस मदतीसाठी धावून आले. त्यांनी शतकी भागीदारी करत संघाला विजयासमीप पोहोचवले. ग्रँडहोमने आपल्या खेळीत दोन चौकार आणि तीन षटकार लगावले. हसरंगा डि सिल्वाच्या शेवटच्या षटकात मिचेल सँटनरने लगावलेल्या दोन षटकार आणि एका चौकारामुळे न्यूझीलंडला हा विजय साकारता आला.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकलेल्या लंकेने फलंदाजीचा निर्णय घेत २० षटकांत ९ गडी गमावत १६१ धावा केल्या होत्या. लंकेतर्फे अविष्का फर्नांडो ३७ धावा आणि निरोशन डिकवेला ३९ धावा यांनी उपयुक्त योगदान दिले. गोलंदाजी करताना कर्णधार साऊदीने २ विकेट्स घेत सामनावीराचा मान पटकावला.

Intro:Body:

newzealand beat srilanka in second t20 cricket match

srilanka vs newzealand, newzealand win, t20 match, live score, cricket score, कॉलिन डी ग्रँडहोम, टॉम ब्रूस, पल्लेकल, 

न्यूझीलंडची लंकेवर ४ विकेट्सने मात, मालिकेत २-० ने आघाडी

पल्लेकल - फलंदाज कॉलिन डी ग्रँडहोम ५९ धावा आणि टॉम ब्रूसच्या ५३ धावांच्या जोरावत न्यूझीलंडने लंकेवर ४ विकेट्सने मात केली आहे. पल्लेकल येथे रंगलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने २ चेंडू राखून विजय मिळवत मालिकेत २-०ने आघाडी घेतली.

न्यूझीलंडच्या या दोन फलंदाजांनी १०३ धावांची भागीदीरी रचली. लंकेच्या १६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने ६ विकेट्स गमावल्या. न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्याच षटकांत त्यांनी सलामीवीर कोलिन मुनरोला १३ धावांवर बाद करत धक्का दिला. धनंजयने त्याला बाद केले. त्यानंतर, धनंजयने आपल्या दुसऱ्याच षटकात स्कॉट कगीलेन आणि टीम सीफर्टला तंबूत धाडले. त्याने ३६ धावांत ३ विकेट्स घेतल्या. 

न्यूझीलंडवर दबाव वाढत असताना कॉलिन डी ग्रँडहोम आणि टॉम ब्रूस मदतीसाठी धावून आले. त्यांनी शतकी भागीदारी करत संघाला विजयासमीप पोहोचवले. ग्रँडहोमने आपल्या खेळीत दोन चौकार आणि तीन षटकार लगावले. शेवटच्या हसरंगा डि सिल्वाच्या षटकात मिचेल सँटनरने लगावलेल्या दोन षटकार आणि एका चौकारामुळे न्यूझीलंडला हा विजय साकारता आला.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकलेल्या लंकेने फलंदाजीचा निर्णय घेत २० षटकांत ९ गडी गमावत १६१ धावा केल्या होत्या. लंकेतर्फे अविष्का फर्नाडो ३७ धावा आणि निरोशन डिकवेला ३९ धावा यांनी उपयुक्त योगदान दिले. गोलंदाजी करताना कर्णधार साऊदीने २ विकेट्स घेत सामनावीराचा मान पटकावला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.