ETV Bharat / sports

२००७ ची पुनरावृत्ती, किवींने ३४७ धावांचे आव्हान केले होते पार, वाचा नेटिझन्सच्या प्रतिक्रिया - भारत विरुद्ध न्यूझीलंड

भारताचा माजी स्फोटक सलामीवीर विरेंद्र सेहवाग आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी न्यूझीलंडला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

new zealand vs india 2020 first odi hamilton twitter reaction
२००७ ची पुनरावृत्ती, किवींने ३४७ धावांचे आव्हान केले होते पार, वाचा नेटिझन्सच्या प्रतिक्रिया
author img

By

Published : Feb 5, 2020, 6:49 PM IST

हॅमिल्टन - न्यूझीलंड संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला ४ गडी राखून मात दिली. नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी केली आणि ५० षटकात ४ बाद ३४७ धावा स्कोर बोर्डवर लावल्या. भारताचे हे आव्हान न्यूझीलंडने ४८.१ षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. दरम्यान, या सामन्यानंतर भारताचा माजी स्फोटक सलामीवीर विरेंद्र सेहवाग आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी न्यूझीलंडला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताचा चौथ्या फलंदाज श्रेयस अय्यरने (१०३) आपल्या कारकिर्दीतील पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. त्याला कर्णधार विराट कोहली (५१) आणि केएल राहुलने (नाबाद ८८)चांगली साथ दिली. या त्रिमुर्तीच्या खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी ३४८ धावाचे लक्ष्य ठेवले.

रॉस टेलरने नाबाद १०९ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. हेन्री निकोलस (७८) आणि कर्णधार टॉम लाथम (६९) यांनीही महत्वपूर्ण धावा जोडल्या. ८४ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारासह १०९ धावा करणारा टेलर सामनावीर ठरला.

अजब-गजब योगायोग -
२००७ साली याच महिन्यात हॅमिल्टनच्या मैदानात न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३४६ धावा केल्या होत्या. तर न्यूझीलंडने हा सामना १ गडी राखून जिंकला होता. आजच्या सामन्यात भारतीय संघाने ३४७ धावा केल्या होत्या. आयसीसीने याबाबत ट्विट करुन जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

भारताच्या पराभवानंतर सेहवाग, लक्ष्मण यांच्यासह नेटिझन्सने केलेले भन्नाट ट्विट...

  • Ross kaun hai maaloom hai Kya ?
    Ross is the boss.
    Ross is the one, who in a few weeks will become the first ever player to play 100 Tests, 100 ODI's, 100 T20's
    What an Incredible innings from such a wonderful player .Congrats @BLACKCAPS on chasing down 348 with ease #NZvIND pic.twitter.com/AqkyiysxkL

    — Virender Sehwag (@virendersehwag) February 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Congratulations to the @BLACKCAPS on an exceptional run chase, their highest ever. @RossLTaylor was simply too good for the Indian bowlers today and Tom Latham supported him brilliantly. For India, Shreyas Iyer and Rahul's partnership was a delight to watch. #NZvIND pic.twitter.com/oeDzpV8sUO

    — VVS Laxman (@VVSLaxman281) February 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • NZ vale aaj hi Ross day🌹 mna rhe hai #NZvIND

    — bewajah (@gauravsardana16) February 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

sports news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.