लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर भारताचा सामना अफगणिस्तानविरुध्द होणार आहे. या सामन्याच्या पूर्वी भारतीय खेळाडूंनी आपल्या हेअरस्टाईलमध्ये बदल केला आहे. या संदर्भात बीसीसीआयने एक ट्विट करत कोणत्या खेळाडूची हेअरकट तुम्हाला 'कुल' वाटतो असा प्रश्न चाहत्यांना केला आहे.
-
Who's haircut 💇♂️💇♂️is the coolest?#TeamIndia pic.twitter.com/YtLiVKOlT3
— BCCI (@BCCI) June 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Who's haircut 💇♂️💇♂️is the coolest?#TeamIndia pic.twitter.com/YtLiVKOlT3
— BCCI (@BCCI) June 19, 2019Who's haircut 💇♂️💇♂️is the coolest?#TeamIndia pic.twitter.com/YtLiVKOlT3
— BCCI (@BCCI) June 19, 2019
बीसीसीआयने स्वतः आपल्या ट्विटरवर चार खेळाडूंचे 'हेअरकट'चे फोटो पोस्ट केले आहेत. या चार खेळाडूंमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या आणि युजवेंद्र चहल यांचा समावेश आहे. या चौघांचाही 'हेअरकट' वेगवेगळा आहे.