ETV Bharat / sports

डिनरसाठी भारतीय संघ मोहम्मद शमीच्या घरी - mohammed shami

सामन्यापूर्वी शमीने त्याच्या दिल्ली येथील राहत्या घरी भारतीय संघाला डिनरसाठी आमंत्रित केले होते. डिनरनंतर संघाने एकत्रित फोटो काढले. केदार जाधव आणि पंत त्या फोटोत दिसत आहेत. शमीने घरी आल्याबद्दल सर्व खेळाडूंचे आभार मानले आहेत.

मोहम्मद शमी
author img

By

Published : Mar 13, 2019, 10:22 PM IST

दिल्ली - भारतीय संघ आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्ली येथे पाचवा एकदिवसीय सामना खेळत आहे. या सामन्यापूर्वी काल भारतीय संघाने मोहम्मद शमीच्या घरी डिनर घेतले. यानंतर मोहम्मद शमीने भारतीय संघासोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

सामन्यापूर्वी शमीने त्याच्या दिल्ली येथील राहत्या घरी भारतीय संघाला डिनरसाठी आमंत्रित केले होते. डिनरनंतर संघाने एकत्रित फोटो काढले. केदार जाधव आणि पंत त्या फोटोत दिसत आहेत. शमीने घरी आल्याबद्दल सर्व खेळाडूंचे आभार मानले आहेत.

मालिकेतील तिसरा सामना झाल्यानंतर धोनीने रांची येथे त्याच्या फार्म हाऊसवर भारतीय संघाला पार्टी दिली होती. त्यानंतर सिद्धार्थ कौलच्या रिसेप्शन पार्टीत भारतीय संघ उपस्थित होता. यावेळी खेळाडूंनी डिनरचा आनंद घेतला. सोबत डान्सही केला.

Intro:Body:

mohammed shami hosted the indian team at his delhi residence ahead of 5th odi

डिनरसाठी भारतीय संघ मोहम्मद शमीच्या घरी

दिल्ली - भारतीय संघ आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्ली येथे पाचवा एकदिवसीय सामना खेळत आहे. या सामन्यापूर्वी काल भारतीय संघाने मोहम्मद शमीच्या घरी डिनर घेतले. यानंतर मोहम्मद शमीने  भारतीय संघासोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

सामन्यापूर्वी शमीने त्याच्या दिल्ली येथील राहत्या घरी भारतीय संघाला डिनरसाठी आमंत्रित केले होते. डिनरनंतर संघाने एकत्रित फोटो काढले. केदार जाधव आणि पंत त्या फोटोत दिसत आहेत. शमीने घरी आल्याबद्दल सर्व खेळाडूंचे आभार मानले आहेत.

मालिकेतील तिसरा सामना झाल्यानंतर धोनीने रांची येथे त्याच्या फार्म हाऊसवर भारतीय संघाला पार्टी दिली होती. त्यानंतर सिद्धार्थ कौलच्या रिसेप्शन पार्टीत भारतीय संघ उपस्थित होता. यावेळी खेळाडूंनी डिनरचा आनंद घेतला. सोबत डान्सही केला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.